suhana khan the archies

धडपडली, लागलं तरीही... डेब्यू चित्रपटासाठी पाहा किती मेहनत घेतलंय सुहाना; VIDEO VIRAL

Suhana Khan Skating Video: सुहाना खानची सध्या बरीच चर्चा ही रंगलेली आहे. यावेळी तिच्या नव्या चित्रपटाची सगळ्यांनाच फार उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या 7 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे याची जोरात चर्चा आहे. सध्या सुहाना खानचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे. ज्यात ती आपल्या आगामी चित्रपटासाठी बरीच मेहनत घेताना दिसते आहे. 

Nov 29, 2023, 09:05 PM IST

Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

शाहरूख खानची दोन्ही मुलं आता लवकरच मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

Oct 9, 2022, 06:54 PM IST

शाहरूखच्या लेकीचा एअरपोर्ट लुक; चाहत्यांची उडवली झोप, म्हणाले...

या फोटोंमध्ये सुहाना खानने टाइट टॉप घातलेला आहे. 

Sep 9, 2022, 10:19 PM IST