खासदारांच्या खाण्यासाठी जनतेच्या पैशातून १४ करोडोंची सबसिडी!
संसद भवन कॅन्टीनमध्ये खाण्या-पिण्यासाठी एका वर्षात तब्बल १४ करोड रुपयांपेक्षाही जास्त सबसिडी दिली गेलीय. संसद भवन परिसरात जवळपास अर्धा डझन कॅन्टीनचं संचलन उत्तर रेल्वे द्वारे केलं जातं. सबसिडीची रक्कम लोकसभा सचिवालयाकडून दिली जाते. ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध झालीय.
Jun 23, 2015, 05:05 PM ISTगॅस सिलिंडर अनुदान थेट बॅंक खात्यात
केंद्र सरकार आजपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा करण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता ग्राहकाला सिलिंडर बाजारभावाने खरेदी करावा लागणार आहे. दरम्यान, सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे.
Jan 1, 2015, 08:51 AM ISTडिझेल ५ रुपयांनी आणि LPG गॅस २५० रुपयांनी महागणार?
सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. डिझेलचे दर पाच रुपयांनी वाढवण्याची शिफारस किरीट पारीख समितीनं पेट्रोलियम मंत्रालयाला केली आहे.
Oct 30, 2013, 05:42 PM ISTराज्यातल्या मदरशांना अनुदान, राजकारण तापलं!
राज्यातल्या मदरशांना सुमारे 10 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. निवडणुकांच्या तोंडावर मुस्लिम मतांवर डोळा ठेवून सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका शिवसेना, मनसेने केलीय. तर या निर्णयाबाबत आपणाला काहीच माहिती नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेत.
Sep 4, 2013, 05:42 PM ISTसहा ऐवजी आता नऊ सिलिंडर
घरगुती सिलिंडर आता सहावरून नऊवर करून खुश खबर केंद्राने दिली आहे. मार्चपर्यंत सहा अनुदानित सिलिंडरवर जादा अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे आता सहा ऐवजी नऊ सिलिंडर मिळणार आहेत.
Jan 17, 2013, 01:30 PM ISTगॅस सिलिंडरही महाग, अनुदानाचा दिलासा
एकीकडे पेट्रोल महाग झालं असतानाच गॅस सिलेंडरच्या दरांत 130 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ करत असतानाच सबसिडी असलेल्या सिलेंडरची संख्या 6 वरून 12 वर नेत ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
Jan 16, 2013, 05:14 PM ISTसातवा, आठवा आणि नववा सिलिंडरही थोड्या स्वस्तात?
सहा सिलिंडर अनुदानित दराने आणि त्यापुढील बाजारदराने देण्याच्या निर्णयापासून लवकरच ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jan 9, 2013, 03:47 PM ISTआता ६ ऐवजी ९ सिलिंडर अनुदानित दरात
अनुदानित सिलिंडरची मर्यादा वाढवण्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी केली आहे. यापुढे दरवर्षी ६ ऐवजी ९ सिलिंडर अनुदानित दरात मिळणार आहेत. लवकरच या घोषणेची अंमलबजावणी होणार आहे.
Dec 11, 2012, 08:57 PM ISTमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देणार एक `गोड बातमी`
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एक गोड बातमी देणार आहेत. काय असणार ही गोड बातमी याबाबत आपल्यालाही उत्सुकता असेलच की,
Oct 24, 2012, 04:46 PM IST