subramaniam swamy

Pandharpur Warkari Meets Subramanian Swamy To Free Pandharpur Temple From Govt Norms PT1M37S

VIDEO | पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्याच्या हालचाली

Pandharpur Warkari Meets Subramanian Swamy To Free Pandharpur Temple From Govt Norms

Aug 10, 2022, 11:20 PM IST

...तर सीबीआयपुढे रियाला अटक करण्याव्यतिरिक्त पर्याय उरणार नाही - सुब्रमण्यम स्वामी

सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा रियावर टीका केली आहे.

Aug 24, 2020, 10:12 PM IST

काँग्रेसला मोठा झटका, दोन आठवड्यात खाली करावे लागणार नॅशनल हेरॉल्ड हाऊस

दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल हेरॉल्ड हाऊस प्रकरणात काँग्रेसला मोठा झटका दिला आहे.  

Dec 21, 2018, 04:34 PM IST

पद्मावती वाद : सुब्रमण्यम स्वामी दीपिकावर भडकले...

  संजय लीला भंसाळीचा चित्रपट 'पद्मावती'बाबत वाद वाढत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवर निशाणा साधला आहे.  

Nov 14, 2017, 09:39 PM IST

मी मोदींना घाबरलो नाही- राहुल गांधी

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की , मी भाजपच्या कोणत्याच नेत्याला भीत नाही. काँग्रेसच्यावतीनं पंतप्रधानपदाचे उमेदवार न होऊन ते मोदींना टक्कर देण्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी हा प्रश्न समजायला तुम्हाला आधी राहुल गांधी कोण आहे हे समजावं लागेल. मग तुम्हाला कळेल मी कोणालाच भीत नाही, असंही ते म्हणाले.

Jan 28, 2014, 11:11 AM IST