subramaniam swami

'मनी लाँड्रिंगप्रकरणी राजन यांची चौकशी व्हावी'

मनी लाँड्रिंगप्रकरणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलीय.

Jun 16, 2016, 03:23 PM IST

सोनिया गांधी, मनमोहन सिंगाची चौकशी करा - स्वामी

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या लाचखोरीप्रकरणी राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. ऑगस्टाबाबत सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चौकशी करण्याची मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. मात्र केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा अशा सूचना उपसभापतींनी स्वामींना दिल्या.

May 4, 2016, 06:36 PM IST

येत्या वर्षभरात राममंदिर उभारलं जाईल - सुब्रमण्यम स्वामी

आयोध्येत येत्या वर्षात राम मंदिर उभारलं जाईल अशी घोषणा सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

Apr 18, 2016, 09:54 AM IST