5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं भविकांना दर्शन; 300 फुट खोल समुद्रात राेमांचक प्रवास
केंद्र सरकार देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला प्राेत्साहन देत आहे. या अंतर्गतच हा प्रकल्प राबवला जाणार आहे. द्वारका काॅरिडॉरअंतर्गत मूळ द्वारकेच्या (बेट द्वारका) दर्शनासाठी पाणबुडी प्रकल्प राबवला जाणार आहे. बेट द्वारकेत अरबी समुद्रात सर्वात माेठा केबल पूल तयार असेल.
Aug 27, 2024, 07:44 PM IST5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन आता शक्य; पाणबुडीतून 300 फुट खोल जाणार भाविक
देशात प्रथमच अनोख्या पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे .समुद्रात 300 फूट खाेल पाणबुडीने द्वारका दर्शन शक्य होणार आहे: 35 टन वजनी पाणबुडीत एकावेळी 30 लाेक बसणे शक्य आहे.
Dec 25, 2023, 06:38 PM IST