अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली मुंबई पालिकेची उधळपट्टी
मुंबई महापालिकेच्या उधळपट्टीचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. अभ्यास दौ-याच्या नावाखाली सर्व गटनेत्यांनी तुर्कस्तानची भ्रमंती केल्यानंतर इतर समितींच्या सदस्यांना देशांतर्गत दौ-यांची परवनागी देण्यात आली आहे.
Jan 15, 2015, 01:21 PM ISTमहापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर!
इच्छाशक्तीच्या बळावर मुंबई महापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलाय. चतुर्थश्रेणी कर्मचारी उच्च शिक्षण घेऊन परदेशातील विद्यापिठात अभ्यासाठी जात असल्याची ही पहिली वेळ आहे. पण मुंबई महापालिकेला त्याचं फारसं अप्रूप नसल्याचं दिसतंय.
Oct 6, 2013, 08:57 PM IST