पावसाळ्यात पोटासंबंधी समस्या बळावण्याचा धोका असतो अधिक; तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स
पावसाळ्यात जठरासंबंधी समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि आतडे निरोगी ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, हे जाणून घेऊया
Jul 17, 2024, 05:00 PM ISTशौचाला गेल्यावर कायम जोर काढावा लागतो? 'या' चिमुटभर मसाल्याच्या सेवनाने मल होईल साफ
Constipation Home Remedies : बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. तुम्हालाही बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर आहारात हिंगाचे सेवन सुरू करा. बद्धकोष्ठतेवर हिंग किती गुणकारी आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
May 10, 2024, 03:28 PM ISTकिचनमधील हे पदार्थ दूर करतील पोटाचे विकार!
किचनमधील हे पदार्थ दूर करतील पोटाचे विकार!
Dec 26, 2023, 01:21 PM ISTजाणून घ्या ओव्याचे हे 6 गुणकारी फायदे
फक्त पोट दुखी आणि गॅसच नाही तर यासोबत शरीराकरता ओव्याचे ६ गुणकारी फायदे याबद्दल माहीती जाणून घेणार आहोत.
Nov 13, 2023, 12:11 PM IST'या' 1 चमचा तेलाचे सेवन करा! पोटाच्या कोपऱ्यातील मळही होईल साफ, सद्गुरूंचा रामबाण उपाय
Sadhguru tips for constipation : रोज सकाळी उठल्यानंतर शौचाला जोर लावावा लागतोय, शौचाला कडक होत आहे. यावर योगी, लेखक, कवी सद्गगुरु जग्गी वासुदेव यांनी रामबाण उपाय सांगितला आहे.
Aug 28, 2023, 09:00 AM ISTमसाल्याची ठकसेबाज फोडणी पडेल महागात , पाहा अती तिखट खाण्याचे गंभीर परिणाम
Red Chilli powder : सुगंध, चव, नैसर्गिक स्निग्धता आणि रंगांसाठी हे मसाले हमखास वापरले जातात. तेसुद्धा मोकळ्या हातानं.
May 20, 2023, 10:37 AM ISTधावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू, आईच्या खांद्यावरच ठेवलं डोकं... नाशिकमधली मन सून्न करणारी घटना
पोटात दुखू लागल्याने तरुणाला दुचाकीवरून आई आणि काका त्याला घेऊन रुग्णालयात निघाले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच तरुणाचा मृत्यू झाला होता. नाशिकमधल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Mar 29, 2023, 06:16 PM ISTStomach Pain : पोटाच्या कोणत्या बाजूला दुखतंय? यावरून जाणून घ्या नेमकी काय आहे ही व्याधी..
या भागात वेदना होणं हे अॅसिडीटीचे लक्षण आहे. अशावेळी घाबरून अस्वस्थ होण्याऐवजी ग्लासभर थंड दूध किंवा आल्याचा मध्यम तुकडा चघळून खावा. या घरगुती उपायांनीही वेदना कमी न झाल्यास
Feb 15, 2023, 01:45 PM ISTStomach Pain: रोज प्या ही घरगुती पेय, पोटाच्या सर्व समस्या होतील दूर
Homemade Drinks: कधीकधी खराब अन्नामुळे आपले पोट बिघडू लागते. या दरम्यान तुम्ही काही घरगुती पेये सेवन करु शकता, ज्यामुळे तुम्हाला थोड्याच वेळात आराम मिळेल. चला जाणून घेऊया त्या पेयांबद्दल.
Oct 2, 2022, 08:40 AM ISTOoops! ऑफिसमध्ये periods आले तर काय करायचं; अशा प्रश्न सतावतो? मग फोलो करा 'या' टीप्स
ऑफिसच्या कामात मासिक पाळी येणं हे प्रत्येक स्त्रीसाठी मोठं आव्हान असतं.
Sep 25, 2022, 11:27 PM ISTपोटात दुखलं म्हणून डॉक्टरकडे गेला, एक्स-रे केला आणि पायाखालची जमीनच सरकली
27 जुलै रोजी पोटात दुखू लागल्याने व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. तपासणीत डॉक्टरांना त्याच्या पोटात धातूचे पदार्थ दिसले.
Aug 1, 2022, 08:26 PM ISTमहिलांनो पोट दुखण्याच्या समस्यांकडे कधीही दुर्लक्ष करु नका, हे तुम्हाला महागात पडू शकतं
बहुतेकांना असे वाटते की, मासिक पाळीमुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. परंतु तुम्हाला माहितीय का की, मासिक पाळीमुळेच पोटात दुखत नाही.
Jun 6, 2022, 06:32 PM ISTहे 4 पदार्थ मिळवून देतील गॅसेसच्या त्रासापासून सुटका
जर तुम्ही तुमच्या आहारात या 4 पदार्थांचा समावेश केला तर गॅस आणि एसिडीटीपासून सुटका होते
Feb 4, 2022, 01:11 PM ISTलॉकडाऊनमध्ये पोटदुखीची तक्रार असणाऱ्या रूग्णांमध्ये ७० टक्के वाढ
२५ ते ५० वयोगटातील नागरिकांमध्ये जीईआरडीची समस्या – बैठ्या जीवनशैलीचा परिणाम
Aug 21, 2020, 12:49 PM ISTहिंगाचा काढा- पोटदुखी, बद्धकोष्ठता दूर करण्याचा रामबाण उपाय
खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवतात.
Aug 17, 2018, 12:59 PM IST