stomach operation

शरद पवार यांच्यावर आजच शस्त्रक्रिया

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आज ब्रीचकॅण्डी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

Mar 30, 2021, 10:19 PM IST