Share Market : Stocks निवडताना चुका होतायत; काय काळजी घ्याल?
Stocks to Buy : शेअर मार्केटवर आपण सगळे बोलू तेवढं कमीच आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) काय काय चालू आहे? काय खाली आहे? काय वर चालू आहे? याची तपासणी करणं तसेच गुंतवणूक करण्यासाठी (Investment) अपडेट राहणं अत्यंत आवश्यक आहे.
Dec 7, 2022, 09:28 AM ISTStocks To Buy: जागतिक शेअर मार्केटला उसळी; 'या' Stocks मध्ये गुंतवणूक करुन मिळवा बंपर Returns
Stocks To Buy: सध्या फेडरल रिझर्व्हनं (Federal Reserve) दिलेल्या घोषणेमुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेवरही (Reserve Bank of India) मोठा दबाव निर्माण होऊ शकतो.
Nov 24, 2022, 09:47 AM ISTStocks to Buy: जमवा आणि कमवा! 'या' 5 जबरदस्त Stocks मध्ये वेळीच पैसे गुंतवा
Stocks to Buy: सध्या अमेरिकेत (US Share Market) शेअर बाजारात मंदी पाहायला मिळाली आहे. डाऊ जोन्स 0.13 टक्के, S&P 500 0.39 टक्के आणि Nasdaq 1.09 टक्क्यांनी घसरले आहे तर निक्केईमध्ये 214 अंकांची म्हणजेच 0.8 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Nov 22, 2022, 09:59 AM ISTStocks to Buy: शेअर बाजारातील हे 'सुपर 6' Stocks तुमच्याकडे असायलाच हवेत
Stocks to Buy: तेव्हा जाणून घेऊया शेअर मार्केटमधील (Share Market Today) काही नव्या स्टॉक्सबद्दल. सध्या खरेदीसाठी बॅंक शेअरमध्ये (What to keep in mind while buying a share) वाढ झालेली पाहायला मिळते आहे.
Nov 19, 2022, 09:39 AM ISTStocks to Buy: वर्षभरातच तुमचा खिसा भरायची सुवर्णसंधी! 'हे' 5 Stocks देतील छप्परफाड Returns
Stocks to Buy: तेव्हा जाणून घेऊया या आज तुम्ही कोणकोणतं स्टॉक्स (Stocks) खरेदी करू शकता.
Nov 17, 2022, 11:35 AM ISTShare Market मधून मोठी अपडेट! सलग दुसऱ्या दिवशी Sensex आणि Nifty....
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये (Sensex and Nifty) मोठी घसरण झाली आहे.
Nov 17, 2022, 10:58 AM ISTShare Market मधून मोठी अपडेट; पाहा काय सांगतायेत आजची चिन्हं...
सेन्सेक्समध्ये 300 अंकांनी घसरण झाली आहे.
Nov 16, 2022, 10:41 AM ISTstock खरेदी करताय का? 'हे' 5 स्टॉक्स देतील तुम्हाला बंपर धमाका...
सध्या कंपन्यांचे सप्टेंबर 2022 या तिमाहीतील निकाल येत आहेत.
Nov 16, 2022, 09:55 AM ISTStocks to Buy: 'या' Stock ची चलती... देईल तुम्हाला घसघशीत परतावा; जाणून घ्या
अनेक ब्रोकरेजनी (Brokerage Recommendations on buying stocks) तसा सल्ला दिला आहे की या काही स्टॉक्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता ज्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
Nov 15, 2022, 08:28 AM ISTShare Market : शेअर बाजारात नवचैतन्य! Sensex- Nifty 'इतक्या' अंकांनी वधारला...
शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळते आहे.
Nov 11, 2022, 10:40 AM ISTGood News : बाजारात येणार 'हा' नवा IPO... पाहा तुमच्या खिशाला कसा होईल फायदा
कंपनी या आयपिओतर्फे 635 कोटींची उभारणी करणार आहे. जर तुम्ही या नव्या आयपिओत गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर अजिबात वेळ दवडू नका हा नवा आयपिओ तुमच्या खिशाला चांगले रिटर्न्स(Returns) देऊ शकते.
Nov 10, 2022, 09:29 AM ISTStocks to buy: दमदार संधी! 'हे' पाच स्टॉक देतील तुम्हाला छप्परफाड Returns
सध्या सगळीकडेच जागतिक मंदीचे वेध लागले आहेत. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये आपण कुठे कशी गुंतवणूक करू शकतो यावर लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या हे पाच शेअर (Shares) आहेत ज्यात तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकता.
Nov 10, 2022, 08:36 AM IST