still infectious

शास्त्रज्ञांकडून झाली चूक आणि 48 हजार वर्षांनंतर पुनरुज्जीवित झालाय प्राचीन झोम्बी विषाणू

Zombie Virus: झोम्बी व्हायरसचे विषाणू बर्फात गोठलेले असतात. डीप फ्रीझमध्ये असताना, ते हायबरनेशनच्या अवस्थेत जातात जे अत्यंत कमी तापमानामुळे त्यांना निष्क्रिय बनवते.

Dec 26, 2023, 06:38 PM IST