गर्लफ्रेन्डचा जबरा बदला! ब्रेकअपनंतर बनली बॉयफ्रेंडच्या बापाची दुसरी बायको
Shocking News: प्रेमाचं नातं तुटल्यावर त्याचे मनावर खोल परिणाम होतात. अनेकवेळा या परिस्थितीतून बाहेर येण्यास मुलगी किंवा मुलाला बराच कालावधी लागतो. काही वेळा दगा देणाऱ्या जोडीदारावर सूड उगवला जातो. पण एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला अनोख्या पद्धतीने धडा शिकवला आहे.
Apr 19, 2024, 05:46 PM ISTअभिनेत्रीच्या वडिलांनी म्हतारपणी केलं चौथं लग्न, आपल्या सावत्र आईला म्हणाली चेटकीण?
Actress Father Fourth Marriage: बॉलिवूडमध्ये अनेक नाती येतात आणि मग जातात त्यातून कधी काय होते याचा काहीच पत्ता नाही. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या वडिलांची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. आपल्या वडिलांच्या चौथ्या लग्नावर ती नाराज होती.
Sep 2, 2023, 01:40 PM IST65 वर्षीय वडिलांची हत्या करुन सावत्र आईवर केला बलात्कार! समोर आलं धक्कादायक कारण
Man Killed Father Raped Mother: हा तरुण त्याच्या आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. आरोपी तरुण हा शेजारच्या गावात राहायचा. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तो त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आला होता.
Mar 8, 2023, 08:09 AM IST'मी शाळेतून यायचे तेव्हा आई आणि मामा मला ब्लू फिल्म दाखवायचे'
जगात आई आणि मुलीचे नाते सर्वात जवळचे नाते मानले जाते. मात्र राजधानी दिल्लीत अशी एक घटना समोर आलीये ज्यामुळे या नात्याला काळिमा फासला जाईल.
Apr 17, 2018, 12:38 PM ISTपित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके
महिलांबरोबरच लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनात दिवसोंदिवस वाढ होतेय. पित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके दिल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शेजारऱ्यांनी माणुसकी दाखवत बाल कल्याण समितीची मदत घेऊन या लहानग्याची या त्रासातून सुटका केलीय.
Jan 9, 2014, 11:28 PM ISTअंथरुणात लघवी केल्याबद्दल चिमुरड्याच्या गुप्तांगाला चटके!
पुण्यातील लोहगाव भागात बापानं आणि सावत्र आईनं अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरड्याला अंथरुणात लघवी करतो म्हणून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय.
Nov 13, 2013, 05:34 PM IST