step down

'4 जूननंतर मोदी-शहांना अज्ञातवासातच जावे लागेल', राऊतांचं भाकित; म्हणाले, 'ED, CBI..'

Loksabha Election 2024 Sanjay Raut Talks About 4th June: मोदी आणि शहा यांच्यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी, "“ये लोक कब जा रहे है?” अशीच भावना यापैकी प्रत्येक जण खासगीत व्यक्त करत होता," असं म्हटलं आहे.

May 26, 2024, 07:19 AM IST

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप? बाबर आझम म्हणाला, 'पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर मी...'

Babar Azam World Cup 2023: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ भारतात दाखल होण्याच्या आधापासूनच वाद सुरु झाले होते. त्यात पाकिस्तानी संघाला वर्ल्ड कपमध्ये नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

Nov 11, 2023, 10:22 AM IST

IPL 2022 : विराट कोहलीप्रमाणे रोहित शर्माही सोडणार मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद?

4 सामन्यानंतरही या टीमला एकंही विजय मिळवता आलेला नाही. यामुळे मुंबईच्या टीमला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतंय. 

Apr 13, 2022, 10:39 AM IST

विराट कोहली देणार कर्णधारपदाचा राजीनामा? वनडे आणि T20मध्ये रोहित करणार भारताचे नेतृत्व

टीम इंडियाच्या वनडे आणि  टी 20 सेगमेंटमध्ये येत्या काही महिन्यात बदल होऊ शकतात. 

Sep 13, 2021, 09:04 AM IST

इंजमाम उल हकचा निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

वर्ल्ड कप २०१९ मध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली. 

Jul 18, 2019, 07:59 PM IST

म्हणून भर रात्री विद्यार्थिनीला बसमधून उतरवलं

बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा-मलकापूर मार्गावर एका पॉलटेक्निक कॉलेज विद्यार्थिनीला एसटी बस पास असून सुद्धा चक्क रात्री बसमधून मध्येच उतरवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Aug 23, 2017, 09:03 PM IST

एबी डेव्हिलियर्सचा टेस्ट कर्णधारपदाचा राजीनामा

दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन एबी डेव्हिलियर्सनं टेस्ट कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

Dec 12, 2016, 11:51 PM IST

२५१ रुपयांचा फोन बाजारात येण्याअगोदरच कंपनीचे 'तीन तेरा'!

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीचे वासे फिरलेत... पहिला स्मार्टफोन बाजारात येण्याअगोदरच कंपनी अडचणींमध्ये अडकलीय. 

Jul 2, 2016, 06:00 PM IST

सर्वात मोठी बातमी - खडसेंना महसूलमंत्रीपद सोडावे लागणार...

विविध आरोपांमुळं टीकेचे धनी ठरलेले एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रीपदावर पाणी सोडावं लागणार, अशी चिन्हं दिसतायत... 

May 30, 2016, 07:35 PM IST

श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणाचा नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी श्रीनीवासन यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. त्यांनी अजून राजीनामा का दिला नाही, असा सवाल करत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला फटकारलं आहे.

Mar 25, 2014, 12:20 PM IST