टीम इंडियाचे चाहते असाल तर हे वाचू नका... उद्या ODI वर्ल्ड कपची पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी पनवती
India vs South Africa Head To Head Records In T20 World Cup: भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ टी-20 वर्ल्ड कपच्या 2024 च्या स्पर्धेत फायनलमध्ये मजल मारेपर्यंत अपराजित राहिले आहेत. फायनलमध्ये होणारा पराभव हा या दोन्ही संघांपैकी एका संघाचा स्पर्धेतील एकमेव पराभव ठरणार आहे.
Jun 28, 2024, 11:51 AM ISTCricket Records: क्रिकेटमध्ये 'या' गोलंदाजी सर्वाधिक उडवल्यात दांड्या; दुसऱ्याचं नाव ऐकून व्हाल हैराण!
Cricket News: क्रिकेटमध्ये 'या' गोलंदाजी सर्वाधिक उडवल्यात दांड्या; दुसऱ्याचं नाव ऐकून व्हाल हैराण!
Jul 3, 2023, 06:45 PM ISTIPL Points Table 2023: मुंबई आणि RCB ला Points Table मध्ये मोठी झेप घेण्याची संधी
IPL Points Table 2023: मुंबई आणि बंगळुरुच्या संघांमध्ये आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या पर्वातील 54 वा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर सध्याची पॉइण्ट्स टेबलची स्थिती फारच रंजक झाल्याचं दिसत आहे.
May 9, 2023, 12:13 PM ISTIPL 2023: दोघांसाठी Must Win सामना! पाहा MI vs RCB सामन्यांची आकडेवारी कोणाच्या बाजूने
MI vs RCB head to head record in IPL: यापूर्वीच्या सामन्यामध्ये चेन्नईने मुंबईला धूळ चारली तर दुसरीकडे आरसीबीलाही दिल्लीच्या संघाने पराभूत केल्याने दोन्ही संघांना हा सामना जिंकणे फार आवश्यक आहे. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना बंगळुरुच्या मैदानात खेळवण्यात आलेला जो आरसीबीने जिंकला.
May 9, 2023, 11:24 AM ISTIPL 2023 : विजयी सलामी देणाऱ्या RCB ला मोठा धक्का, मॅच विनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर
IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विजयी सलामी देत आरसीबीने दणक्यात सुरुवात केली आहे. पण दुसऱ्या सामन्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख खेळाडूला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे.
Apr 4, 2023, 06:04 PM ISTInd vs New Zealand : असा लागणार, पहिल्या पाच मिनिटातच मॅचचा निकाल!
भारत विरूद्ध न्यूझीलंड या सामन्यात जी टीम हरेल त्या टीमचा वर्ल्डकपमधील प्रवास जवळपास संपल्यात जमा असेल.
Oct 29, 2021, 03:26 PM ISTकिती जण भेट देतात पॉर्न साइटला, डाटा झाला उघड
इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला असल्याचा अहवाल इंटनेट आणि मोबाईल असोशिएशनने नुकताच सादर केला आहे. यात सुमारे ३० कोटी भारतीय या वर्षाच्या अखेरीस इंटरनेट युजर्स होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. या यादीत अमेरिका हा इंटरनेट वापरणारा पहिल्या क्रमांकाचा देश आहे.
Nov 24, 2014, 05:41 PM IST