Railway | राज्यातील रेल्वे स्थानकांचा विकास, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची घोषणा
Development_Of_Railway_Stations_And_Modifications
Sep 3, 2024, 10:25 PM ISTशुshsssss कोई है! भारतातील 'ही' haunted stations तुमचाही थरकाप उडवतील
या स्थानकांवर भुताटकी असल्याचं मानलं जातं. अशी देशातील कोणती स्टेशनं आहेत हे आज आपण जाणून घेऊया.
Jun 22, 2022, 12:17 PM ISTमेट्रो स्टेशनवर का असतात पिवळ्या रंगाच्या खडबडीत टाइल्स?
खडबडीत टाइल्स मागचं रहस्य
Nov 8, 2021, 11:59 AM ISTVIDEO : परप्रांतीयांची रेल्वे स्थानकांवर गर्दी
Crowds At Stations For Fear Of Lockdown
Apr 10, 2021, 08:15 PM ISTमेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर : 'वन रूपी क्लिनिक' सेवा लवकरच...
रेल्वे स्टेशनपाठोपाठ आता मुंबई मेट्रोच्या स्टेशनवरही एक रूपयांत आरोग्य सुविधा मिळणार आहे. 'वन रूपी क्लिनिक' ही सेवा १५ ऑगस्टपासून घाटकोपर - वर्सोवा या मेट्रो मार्गावरील पाच स्टेशनवर सुरू केली जाणार आहे.
Jul 7, 2017, 07:47 PM ISTएल्फिन्स्टन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नावात बदल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 08:18 PM ISTमुंबईत आणखी ९ रेल्वे स्थानकांवर फ्री वाय-फाय
मुंबईत आणखी ९ रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत रेल्वेच्या विविध सुविधा, योजनांचं लोकार्पण १८ डिसेंबर रोजी करण्यात आलं. या वाय-फायचा स्पीड 1GBps असेल.
Dec 19, 2016, 11:57 AM ISTरेल्वे स्थानकांचं बदलणार रूप, राज्यातील ३८ स्टेशन्स होणार चकाचक
देशातील ४०० रेल्वे स्थानकांचं रूप बदलण्याची योजना केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केली आहे. या ४०० रेल्वे स्थानकांमधून सुमारे ३८ महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके असतील. ही स्थानके कोणती हे अद्यापी स्पष्ट झालेलं नाही.
Jul 17, 2015, 05:21 PM IST...ही असतील भुयारी 'मेट्रो-३'ची २७ स्टेशन्स!
मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज... मुंबईतला महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा भुयारी 'मेट्रो-३'चं काम वेळेत म्हणजेच २०२० पर्यंत पूर्ण होईल, असा दावा 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड'नं (एमएमआरसीएल) केलाय.
Feb 13, 2015, 10:17 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाड्यांचे वाढविले थांबे
कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. कोकण रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर काही मेल आणि काही एक्स्प्रेसच्या थांब्यात वाढ केली आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात थांबे देण्यात आले आहेत.
Jun 4, 2014, 05:46 PM IST`मेट्रो-३`च्या भुयारी मार्गाचं काम लवकरच सुरू
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... मेट्रो एकचं अजून उदघाटन झालं नसलं तरी मेट्रो तीनचं काम जानेवारी २०१५ मध्ये सुरू होणार आहे. याचं वैशिष्ट्यं म्हणजे मुंबईतील हा पहिला भूमिगत मेट्रोचा मार्ग असेल.
Mar 22, 2014, 10:37 AM IST