शरद पवारांनी केले राज्य सरकारचं कौतुक...
राज्य सरकारनं शेतक-यांसाठी सुरु केलेल्या कर्जमुक्तीच्या योजनेचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलंय.
Oct 19, 2017, 07:20 PM ISTमुंबई | सोशल मीडियावरील टीकेविरोधात नव्हे, सरकारी योजनांच्या माहितीसाठी खर्च करणार- राज्य सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 08:40 PM ISTयवतमाळ । किटकनाशक औषध फवारणीने मृत्यू, अनेक शेतकरी मदतीपासून वंचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2017, 08:54 AM ISTयवतमाळ | शेतकऱ्यांना विषबाधा | दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 01:44 PM ISTकोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 05:28 PM ISTराज्य सरकारचे व्यवहार होणार कॅशलेस?
नोटबंदी मुळे जरी राज्यांत गोंधळ उडालेला असला तरी आता यानिमित्ताने सर्व शासकीय आर्थिक व्यवहार हे कॅशलेस करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.
Nov 25, 2016, 06:05 PM ISTते २१५४ कोटी राज्य सरकारने घेतले नाही...
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या २१५४ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीवर पाणी सोडावे लागले आहे. राज्य सरकारने या रकमेवर दावा न केल्याने केंद्र सरकारने ही रक्कम आपल्या राज्याला न देता इतर राज्यांकडे वळवली आहे. एकीकडे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यी शिष्यवृत्तीपासून वंचित असताना राज्य सरकारला यासाठीच मिळणारे २१५४ कोटी रुपये मिळू शकलेले नाही.
Nov 18, 2016, 02:35 PM ISTशेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हायकोर्टाचं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण
शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हायकोर्टाचं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण
Feb 10, 2016, 09:24 PM ISTअवयव प्रत्यारोपणासाठी राज्य सरकार विमान कंपन्यांशी करार करण्याच्या विचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 12:14 PM ISTसलमान सुटला : अभ्यास करून दोन दिवसात पुढील निर्णय : राज्य सरकार
हिट अॅंड रन प्रकरणात सलमान खानची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आल्याने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, सलमान प्रकरणी दोन दिवसांत अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात जाण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली.
Dec 10, 2015, 04:38 PM ISTराज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
Oct 15, 2015, 07:37 PM ISTखड्डेमुक्त रस्त्यांसाठी खास मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 10:13 AM ISTनवी मुंबई विमानतळजमीन संपादनाचा मार्ग मोकळा
नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीसाठी प्रकल्पग्रस्त आणि राज्य सरकार यांच्यात जमीन अधिग्रहण आणि मोबदल्यावर एकमत झाले. यामुळे विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा मार्ग सोमवारी मोकळा झाला.
Nov 12, 2013, 07:50 AM ISTराज्य सरकारनेच केली पुणे मनपाच्या गैरव्यवहारांची पोलखोल
पुणे महापालिकेतले अनेक गैरव्यवहार आजवर उघड झाले आहेत… कधी एनजीओंनी, कधी आरटीआय कार्यकर्त्यांनी तर कधी, माध्यमांनी हे गैरव्यवहार उघडकीस आणलेत… आता मात्र राज्य सरकारनंच पुणे महापालिकेतला एक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणलाय.
Oct 8, 2013, 08:09 PM IST‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या हत्येचे पडसाद दिल्लीतही उमटले. दाभोलकर यांच्या हत्येनंतर दिल्लीतील अनेक वैज्ञानीक एकत्र आले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. ‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’, अशी त्यांनी मागणी केली.
Aug 22, 2013, 12:17 PM IST