Maharashtra Politics: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री शिंदेंमुळे फडणवीसांनी बदलले सूर?
Maharastra Political News: जुनी पेंशन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.
Jan 25, 2023, 08:31 PM ISTMaharashtra Politics: शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' एका निर्णयामुळे फडणवीस नाराज?
Maharastra Political News: पेन्शन योजना लागू होणार नाही, असं गेल्याचं हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता मुख्यमंत्री म्हणतात...
Jan 23, 2023, 05:50 PM ISTराज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही खूशखबर, महागाई भत्त्यात करण्यात आली वाढ
Jan 10, 2023, 08:17 PM IST'या' कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू नसणार, जाणून घ्या
पाच दिवसांचा आठवडा लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळही निश्चित
Feb 25, 2020, 11:06 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या राज्यात निवृत्तीचे वय ६२ वर्षे
सरकारी कर्मचाऱ्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. मध्य प्रदेशमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६२ वर्षांपर्यंत करण्यात आलेयय. पदोन्नतीमध्ये आरक्षण व्यवस्थेमुळे सामान्य वर्गातील कर्मचाख्यांना पदोन्नती मिळत नाही. हे लक्षात घेता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षांवरुन वाढवून ६२ वर्षे करण्यात आलेय. दरम्यान, पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा निर्णय़ घेतल्याचे लोकांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांना खुश कऱण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केलीये.
Mar 30, 2018, 03:46 PM ISTराज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. पाच दिवसाचा आठवडा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मक प्रस्ताव तयार करावा आणि तो पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
Jun 30, 2017, 10:21 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांचे... कामाचे केवळ पाच दिवस?
नवीन वर्षात राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना खूश करण्याचं सरकारनं पक्कं केलेलं दिसतंय. याचं कारण म्हणजे, नवीन वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याचे केवळ पाचच दिवस काम करावं लागणार आहे.
Dec 18, 2013, 10:41 AM IST