state bank

SBI Card वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ शुल्कात होणार वाढ!

SBI Card: तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड असल्यास तुमच्यासाठी ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा झटका बसणार आहे. जाणून घेऊया नेमकं काय बदल झाले आहेत. 

Feb 20, 2023, 01:04 PM IST

Cheque Bounce Rule: चेकद्वारे पेमेंट करताना काळजी घ्या! अन्यथा एक चूक पडेल महागात

Cheque Bounce Rule: चेक बाउंस होणं हा दंडणीय अपराध आहे. चेक बाउंस झाल्यास दंड आणि दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. 

Dec 18, 2022, 05:14 PM IST

SBI खातेदारांसाठी खूशखबर! आता WhatsApp वरून करू शकता ही कामं

SBI New Service: तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण बँकेत या कामासाठी तुम्हाला वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. 

Nov 17, 2022, 08:19 PM IST

Bank Holidays: सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बँका असणार बंद, सुट्ट्यांची यादी पाहून कामं करा

पुढच्या महिन्यातील 30 दिवसांपैकी 13 दिवस बँका बंद असणार आहेत.

Aug 26, 2022, 05:26 PM IST
 the possibility of merging the district bank with the state bank PT55S

Video | जिल्हा बँकांचे आता राज्य बँकेत विलीन होणार?

The center has appointed a study group on the possibility of merging the district bank with the state bank

Aug 22, 2022, 11:00 AM IST

business ides : SBI कडून घरबसल्या 90 हजारांपर्यंत कमावण्याची संधी, फक्त हे काम करा

 देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आली आहे.

Nov 8, 2021, 08:40 PM IST

SBI Recruitment 2021: देशातील सर्वात मोठ्या बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी; आजच करा अप्लाय

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे

Aug 27, 2021, 03:20 PM IST

SBI Loan ऑफर : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, सणांचा आनंद करा द्विगुणीत!

SBI Loan Offers: SBI च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  

Aug 18, 2021, 10:44 AM IST

SBI ने आपल्या 45 कोटी ग्राहकांना केले सावध! तुम्हीही अशी चुक करू नका

SBIने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

Apr 19, 2021, 02:11 PM IST

SBI Home Loan : घर घेणाऱ्यांना सुवर्णसंधी, स्टेट बॅंकेच्या होम लोन व्याज दरात मोठी कपात

SBI Home Loan : घर घेणाऱ्यांना सुवर्णसंधी, स्टेट बॅंकेच्या होम लोन व्याज दरात मोठी कपात

Mar 1, 2021, 01:59 PM IST

केरळ: पूरग्रस्तांना एसबीआयचा हात, दिल्या या ५ सुविधा

प्राप्त माहितीनुसार, आठ ऑगस्टपासून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे आतापर्यंत ३२४ लोकांचे बळी गेले आहेत.

Aug 18, 2018, 11:49 AM IST

स्टेट बँक ऑफ इंडियाची ग्राहकांना खूशखबर, व्याजदरात वाढ

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी खूशखबरी दिली आहे.

Feb 28, 2018, 03:55 PM IST