starvation

बाबा वेंगा यांची भारताबाबत केलेली ही भविष्यवाणी, या वर्षी देशावर येणार हे मोठं संकट

बाबा वेंगा यांची भारताबाबत केलेली ही मोठी भविष्यवाणी खरी ठरणार का?

Sep 2, 2022, 10:03 PM IST

Baba Vanga ची भारतासाठी भविष्यवाणी, यंदा येणार मोठं संकट!

बाबा वेंगा यांची 4 भाकितं खरी होण्याची शक्यता, यंदाच्या वर्षी भारतार येणार संकट? 

 

Aug 30, 2022, 09:15 AM IST

लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या भीमशाहीर निवृत्ती आढाव यांची होतेय उपासमार

नाटक, सिनेमा, तमाशा, वाद्यवृंद, कव्वाली, शाहिरी कला पथक या क्षेत्रातील कलाकारही उपासमारीचीचा सामना करत आहेत.

May 1, 2020, 08:51 AM IST

उपासमारीने बिबट्याचा मृत्यू, महिन्याभरातील तिसरी घटना

 महिन्याभरात मृत बिबट्या सापडण्याची संगमेश्‍वर तालुक्यातील ही तिसरी घटना आहे.

May 16, 2019, 10:27 PM IST

दिल्लीमध्ये तीन बहिणींचा भूकबळीने मृत्यू

 प्राथमिक शवविच्छेदन अहवालात भूकबळीने हा मृत्यू झाल्याचे समोर आलंय.

Jul 26, 2018, 09:21 AM IST

मुलीच्या मृत्यूनंतर 'त्या' दुर्दैवी आईला लोकांनी गावाबाहेर काढलं

झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील एका गावात २८ सप्टेंबर रोजी भूकेनं व्याकूळ झालेल्या चिमुरडीनं 'भात...भात' म्हणत प्राण सोडले होते. या चिमुरडीच्या दुर्दैवी आईवर आता दुसरं संकट कोसळलंय. या आईला गावकऱ्यांनी 'गावाला बदनाम केलं' म्हणत गावाबाहेर काढलंय.

Oct 21, 2017, 08:58 PM IST

'भात... भात' म्हणत भुकेनं व्याकूळ चिमुरडीनं सोडला जीव!

झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. कुटुंबाकडे राशन कार्ड असूनही ११ वर्षांच्या एका चिमुरडीला भूकेनं तळमळत आपला जीव गमवावा लागलाय.

Oct 17, 2017, 07:52 PM IST

भाजप नेत्याच्या गोशाळेतच २०० गायींचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याच्या गोशाळेतच तब्बल २०० गायींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Aug 18, 2017, 08:24 PM IST