2024 मध्ये 'या' ठिकाणांना भारतीयांची सर्वाधिक पसंती, OYO चा रिपोर्ट पाहून वाटेल आश्चर्य!
Oyos Travelpedia-2024 Report: ट्रॅव्हल टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म ओयोच्या ‘Travelpedia-2024’ चा रिपोर्ट समोर आला आहे.
Dec 25, 2024, 07:48 AM ISTLayoff मध्ये नोकरी गेली तरी डिप्रेशनची वेळ नाही येणार; आतापासूनच सुरु करा 'हे' काम
नोकरी गेल्यावर कर्मचाऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न पडतो.
Dec 22, 2024, 04:58 PM ISTBusiness Tips: पैसे नसतील तरी उभा राहिलं स्टार्टटप! व्यवसायातील 'या' 9 कामांसाठी मिळते फंडींग
Business Tips: आपल्या देशातील तरुणांमध्ये सध्या स्टार्टअप कल्चर पाहायला मिळतंय. कोणाच्या हाताखाली नोकरी करायची नाही, स्वत:चा व्यवसाय उभारायचा या हेतून प्रत्येकजण छोटामोठा का होईना, व्यवसाय करतोय. त्यामुळेच भारताची स्टार्टअप इकोसिस्टम जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भांडवल हा स्टार्टअपचा पाया आहे. भांडवल नसेल तर व्यवसाय उभा राहू शकत नाही, असा अनेकांचा समज असतो.
Jul 16, 2024, 03:36 PM ISTरस्त्याशेजारी करता येणारे 10 व्यवसाय, कराल 50 हजारपर्यंत कमाई
Road Side Buisness: रस्त्याशेजारी ग्रिल्ड कॉर्न विकून चांगली कमाई होते. उन्हाळ्यात आयस्क्रिमचा व्यवसाय तेजीत असतो. गरम चहासोबत कांदा भजीचा व्यवसाय उत्तम चालतो.थंड पाण्यातील गार पाणीपुरी, शेवपुरीचे दुकान टाकू शकता.
Mar 29, 2024, 06:32 PM ISTआईकडून 2 हजारांची उधारी घेऊन सुरु केला व्यवसाय, बनला अब्जावधींच्या आयुर्वेदिक कंपनीचा मालक
Sanjiv Juneja Success Story: अनेक भारतीय उद्योगपतींनी शून्यापासून सुरुवात करुन आपला करोडोंचा व्यवसाय सुरु केला आहे. या प्रत्येकाची कहाणी प्रेरणादायी आहे. मेहनत, जिद्द, चिकाटीला प्रामाणिकपणाची जोड असेल तर कोणतंही काम अशक्य नाही, हे या कहाणीतून आपल्याला दिसते. कोणतीही कथा संघर्षाशिवाय बनत नाही, याचा प्रत्यय तुम्हाला आजची ही कहाणी वाचून येईल.
Jun 27, 2023, 12:38 PM IST150 दिवसात कमवले 286 कोटी रुपये; 26 वर्षीय IIT ड्रॉपआऊटने असं केलं तरी काय?
Rahul Roy Riches Story: बीएससीचं शिक्षण घेण्यासाठी तो मुंबई आयआयटीमधून अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधीच बाहेर पडला, मात्र त्याचा हा निर्णय त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
Jun 23, 2023, 03:49 PM IST