star pravah

'पुढचं पाऊल'मध्ये आक्का वि. महिपत !

ढचं पाऊल ही मालिकाही सध्या रंजक वळणावर आलीय. महिपतच्या येण्याने सरदेशमुखांच्या घरात वादळ आलंय, आणि या वादळाने साऱ्यांनाच पुरतं हैराण करुन सोडलंय.

Dec 2, 2011, 10:55 AM IST

'स्वप्नांच्या पलिकडले'मध्ये नवा ट्विस्ट

'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेत सध्या थरार नाट्य रसिकांना पाहायला मिळतंय. त्यातच आता वैदहीचे दागिने आणि पैसे चोरीला जातात. वैदहीला या चोरीचा सुगावा लागतो. हे दागिने अन्विताने चोरले असल्याचं तिला कळतं.

Nov 14, 2011, 01:45 PM IST

'पार्श्वगायिका' आर्या आंबेकर

आर्याने नुकतंच एका मालिकेच्या शीर्षकगीताला स्वरसाज चढवला आहे. सारेगमप लिटील चॅम्प्समधून घराघरात पोहोचलेली प्रिटी यंग गर्ल आर्या अंबेकर आपल्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा प्रेक्षकांवर घालायला सज्ज झाली आहे.

Nov 3, 2011, 11:25 AM IST