स्टेडियमच्या VIP गॅलरीमधून पडल्याने महिला आमदार गंभीर जखमी; 24 तासांपासून Ventilator वर
Women MLA Fall From Stadium VIP Gallery: गिनीज बुक ऑफ रेकॉर्डससंदर्भात आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी महिला आमदार या ठिकाणी आली होती.
Dec 30, 2024, 03:48 PM ISTआयुष्यात कसे यशस्वी व्हाल विराट कोहलीने दिला मंत्र..
आयुष्यात कसे यशस्वी व्हाल विराट कोहलीले दिला मंत्र..
Jan 19, 2024, 02:54 PM IST
India vs South Africa Test Match : 26 डिसेंबरच्या टेस्ट मॅचला बॉक्सिंग डे का म्हणतात?
बॉक्सिंग डे हा एक प्रकारे अशा लोकांना समर्पित आहे जे ख्रिसमसच्या दिवशीही सुट्टी न घेता आपल्या कर्तव्यात गुंतलेले असतात.
बॉक्सिंग डेच्या दिवशी लोकांना गिफ्ट बॉक्स देऊन आनंद व्यक्त केला जातो.त्यामुळे ख्रिसमसच्या नंतरच्या दिवसाला बॉक्सिंग डे म्हणतात.
Dec 25, 2023, 04:05 PM ISTIPL 2024 लिलावात कोणाचं पारडं भारी? पाहा सर्व संघांचा गेम प्लॅन अन् उरलेली रक्कम!
IPL लिलावात सर्व 10 संघांना काय करावे लागेल? कोणाकडे किती पैसे आहेत?
IPL मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार, या लिलावासाठी 333 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
Dec 17, 2023, 05:10 PM ISTकोहलीच्या डुप्लिकेटनं घेतली निवृत्ती, चाहते थक्क
पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा आगामी हंगाम फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळवला जाणार आहे. पीएसएलचा मसुदाही जाहीर झाला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे फॉर्मात असलेला पाकिस्तानी फलंदाज अहमद शहजादची सहा पीएसएल फ्रँचायझींपैकी कोणत्याही संघाने निवड केलेली नाही.
Dec 15, 2023, 06:16 PM ISTSuryakumar Yadav: अखेर ठरलंच! 'या' बाबतीत विराटपेक्षा सूर्यकुमार यादवच सरस
टीम इंडियाने जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा T20 सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवली. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने शतक झळकावून अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
Dec 15, 2023, 12:45 PM IST
टी-20 सिरीजपूर्वी टीमला मोठा धक्का; 'हा' खेळाडू दुखापतीमुळे पूर्णपणे बाहेर!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
लुंगी एनगिडी हा दक्षिण आफ्रिकेचा 27 वर्षीय क्रिकेटपटू आहे जो दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो
एनगिडीच्या जागी वेगवान गोलंदाज ब्युरन हेंड्रिक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे.
Dec 9, 2023, 12:39 PM ISTAhmadabad | वर्ल्डकपसाठी स्टेडिअमबाहेर गर्दी, चाहत्यांची धक्काबुकी
Ahmadabad | वर्ल्डकपसाठी स्टेडिअमबाहेर गर्दी, चाहत्यांची धक्काबुकी
Nov 19, 2023, 02:05 PM ISTSteve Smith : स्मिथ, आम्ही तुला रडताना पाहिलंय...; खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये नेमकं काय घडलं?
Steve Smith : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England v Australia ) यांच्यामध्ये सध्या अॅशेज सिरीज सुरु आहे. या सामन्यावेळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल ( Social Media video viral ) होतोय, ज्यामध्ये इंग्लंडचे चाहते बॉल टॅम्परींगच्या मुद्द्यावरून ऑस्ट्रेलिया टीमचा फलंदाज स्टीव स्मिथ ( Steve Smith ) ला चिडवताना दिसतायत.
Jun 20, 2023, 04:20 PM ISTVirat Kohli Birthday celebration | फॅन्सकडून लाडक्या किंग कोहलीच्या वाढदिवसाचे धम्माल सेलिब्रेशन
A grand celebration of the beloved King Kohli's birthday from fans
Nov 5, 2022, 04:10 PM ISTकोहलीला भेटण्यासाठी LIVE मॅचमध्ये घुसला तरुण पुढे जे घडलं ते.....
कोहलीला भेटण्यासाठी LIVE मॅचमध्ये घुसला 'जबरा फॅन', पण घडलं असं काही की.... पाहा व्हिडीओ
May 27, 2022, 09:57 AM ISTआता रोहित शर्माला सपोर्ट करणार Virat Kohli; चीअर करण्यासाठी थेट पोहोचणार स्टेडियममध्ये
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणार असल्याचं विराट कोहलीने स्वतः म्हटलंय.
May 20, 2022, 01:50 PM ISTBcci | बीसीसीआयकडून क्रिकेट चाहत्यांना सर्वात मोठं गिफ्ट
आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर (IPL 2022) दक्षिण आफ्रिका टीम जून महिन्यात भारत (South Africa tour India 2022) दौऱ्यावर येणार आहे.
May 19, 2022, 07:17 PM ISTIPL 2022 : BCCI चं अखेर ठरलं! पाहा कुठे होणार Final मॅच
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 47 सामने झाले आहेत. अजून 27 सामने खेळायचे बाकी आहेत. गुजरातने प्लेऑफचं तिकीट काढलं आहे.
May 4, 2022, 03:30 PM ISTकानपूरचा 'गुटखा मॅन' पुन्हा आला स्टेडियमवर, व्हायरल फोटोवर दिलं हे स्पष्टीकरण
कानपूर गुटखा मॅन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे
Nov 26, 2021, 05:43 PM IST