ST पाठोपाठ रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ! सर्वसामान्यांच्या खिशाला किती रुपयांचा फटका?
ST, Auto Rickshaw, Taxi Fare : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आली आहे. मुंबईकरांसोबत सर्वसामान्यांना भाडेवाढीचा फटका बसलाय. लालपरीसोबत मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आलीय.
Jan 24, 2025, 12:09 PM ISTST Fare Hike: लालपरीचा प्रवास महागणार? प्रताप सरनाईकांचा इशारा, पण अजित पवार म्हणाले, 'बसेस खराब...'
ST Fare Hike: महाराष्ट्रात असंख्य लोक आजही एसटीने प्रवास करतात. त्यात एसटीचा प्रवास महागणार आहे, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिलाय. पण दुसरीकडे अजित पवार यांनी बसेस खराब असतील तर कशाची भाडेवाढ? असा प्रश्न विचारलाय.
Jan 23, 2025, 08:27 PM ISTST Bus Fare Hike : एसटीचा प्रवास महागणार, इतक्या टक्क्यांनी भाडेवाढ
एसटी महामंडळाने (Msrct) ऐन दिवाळीत भाडेवाढीचा (ST Bus Fare Hike) निर्णय घेतला आहे.
Oct 14, 2022, 08:04 PM IST