लालपरीचा प्रवास महागणार! 'इतक्या' रुपयांनी वाढतील तिकीटांचे दर
ST Ticket Fare Hike: महाराष्ट्रात लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रेल्वेनंतर राज्यात सार्वधिक लालपरीला म्हणजेच एसटीला प्रवाशांची जास्त पसंती असते. मात्र याच प्रवासासंदर्भात महामंडळाकडून मोठी बातमी येत आहे.
Apr 16, 2024, 09:36 AM ISTST Bus : 'या' प्रवाशांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट, राज्य सरकारची मोठी घोषणा
Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून एसटी प्रवासातही सरसकट 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली.
Mar 9, 2023, 04:11 PM IST