sri lanka

क्रिकेट जगतातून वाईट बातमी! क्रिकेट स्टेडिअमवर हल्ला, दोघांचा मृत्यू

निधनाने क्रिकेट विश्व शोकसागरात बुडाले

Dec 9, 2021, 06:53 AM IST

पाकिस्तानने टीम इंडियाला पछाडलं, पाहा पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

 पाकिस्तान क्रिकेट टीमने (Pakistan Cricket Team)  टीम इंडियाला (Team India) पछाडलं आहे. 

Nov 30, 2021, 04:12 PM IST

भारतात 2 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी, तर पाकिस्तानला लॉटरी, आयसीसीचा मेगाप्लॅन

आयसीसीने 2024 ते 2031 दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचं (Icc World Cup) आणि यजमान देशाच्या नावाची घोषणा केली आहे. 

 

Nov 16, 2021, 08:08 PM IST

T20 World Cup मधून संघ बाहेर झाल्याने या दिग्गज क्रिकेटरकडून निवृत्तीची घोषणा

टी-20 विश्वचषक 2021 च्या मध्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Nov 5, 2021, 03:34 PM IST

Jos The Boss | जॉस बटलरचा धमाका, सिक्ससह शानदार शतक पूर्ण, विक्रमाला गवसणी

जोस बटलरने (Jos Buttler) 67 चेंडूत 6 सिक्स आणि तितक्याच चौकारांच्या मदतीने नाबाद 101 धावांची खेळी केली.

 

Nov 1, 2021, 10:40 PM IST

T20 World Cup: अखेर फॉर्ममध्ये परतला डेव्हिड वॉर्नर!

ICC T20 वर्ल्डकप 2021 मध्ये, ऑस्ट्रेलियाने सुपर 12 टप्प्यातील गट-1 सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट्सने राखून पराभव केला. 

Oct 29, 2021, 08:17 AM IST

LPG ची किंमत दुप्पट! येथे एक सिलिंडर 2657 रुपयांना, दुधाचा भाव 1195 रुपये

LPG Price Hike : महागाईचा परिणाम केवळ भारतातच नाही, तर इतर देशांमध्येही तो दिसून येत आहे. भारतात एलपीजी सिलिंडरची किंमत सातत्याने वाढत आहे.  

Oct 13, 2021, 12:21 PM IST

T 20 World Cup 2021 विजेता संघ मालामाल होणार, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार

टी 20 वर्ल्ड कपची 2021 ( T 20 World Cup 2021) सुरुवात 17 ऑक्टोबरपासून होत आहे.  

Oct 10, 2021, 10:40 PM IST

महिलांनी एका वर्षासाठी गर्भधारणा टाळावी; सरकारचं महिलांना आवाहन

नवविवाहित महिलांना गर्भधारणा काही काळ पुढे ढकलण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Sep 12, 2021, 12:40 PM IST

India vs Sri Lanka 3rd T20I | टीम इंडियाची हारकिरी, श्रीलंकेचा 7 विकेट्सने विजय, 2-1 ने मालिका जिंकली

 श्रीलंकेने 3 टी 20 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकत वनडे सीरिजमधील पराभवाचा वचपा घेतला आहे.

Jul 29, 2021, 11:15 PM IST

Ind VS SL 1st T2oI | कसोटी पदार्पणात शतक, टी 20 डेब्यूत शून्यावर बाद, कोण आहे तो खेळाडू?

टीम इंडियाच्या (Team India) या खेळाडूने कसोटी पदार्पणात 134 धावांची खेळी केली होती. 

Jul 25, 2021, 09:37 PM IST

India vs Sri Lanka | आधी टीम इंडियाकडून पराभव, त्यानंतर श्रीलंकेला आयसीसीकडून 'जोर का झटका'

टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. 

 

Jul 22, 2021, 05:18 PM IST

India vs Sri Lanka | टीम इंडिया विरुद्धच्या वनडे आणि T20I सीरिजसाठी श्रीलंकन टीमची घोषणा

येत्या 18 जुलैपासून एकदिवसीय (Sri Lanka vs India) मालिकेला सुरुवात होणार आहे. 

Jul 16, 2021, 05:42 PM IST

India tour of Sri lanka | टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यात बदल, जाणून घ्या नवे वेळापत्रक

या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.  

Jul 10, 2021, 03:39 PM IST

India Tour Sri Lanka | टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे सीरिजला कोरोनाचा फटका

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे सीरिजला 13 जुलैपासून सुरुवात होणार होती. 

Jul 9, 2021, 10:37 PM IST