Kishori Pednekar : किशोरी पेडणेकर यांना या प्रकरणी मोठा दिलासा
Kishori Pednekar News : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. वरळी एसआरए कथित घोटाळाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. (Political News in Marathi)
Jan 28, 2023, 09:21 AM ISTबाबा सिद्दीकी इडीच्या कार्यालयात ... एसआरए घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू
वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसचे वरीष्ठ नेते बाबा सिद्दीकींवर करण्यात आलाय. याच प्रकरणाची काही दिवसांपूर्वीच इडीने म्हणते अंमलबजवाणी संचालनालयने बाबा सिद्दीकी आणि त्यांचा सहकारी बिल्डर मकबूल कुरेशी यांच्या पाच कार्यालयांवर छापे मारले होते.
Jun 9, 2017, 04:28 PM IST