Asia Cup 2022 : आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा
अफगाणिस्तानने आशिया कपसाठी (Asia Cup 2022) संघ जाहीर केला आहे. मोहम्मद नबी (Mohammad Nabi) अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे.
Aug 16, 2022, 08:51 PM IST
भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी, FIFA ने AIFF ला केले निलंबित
FIFA Suspends AIFF: भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
Aug 16, 2022, 08:15 AM ISTArjun Tendulkar : सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई सोडणार?
सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबई सोडणार आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. मात्र हे खरं आहे.
Aug 11, 2022, 06:38 PM ISTRishabh Pant : टीम इंडियाच्या ऋषभ पंतची 'या' पदावर निवड
Rishabh Pant : ऋषभ पंतसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतची मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Aug 11, 2022, 04:19 PM ISTIcc T20I Ranking : आयसीसी रँकिंग जाहीर, सूर्यकुमार की बाबर, पहिला नंबर कुणाचा?
आयसीसीने टी 20 रँकिग (Icc T20I Ranking) जाहीर केली आहे.
Aug 10, 2022, 09:02 PM ISTटीम इंडियात फ्लॉप, जोडीदाराच्या बाबतीत टॉप, या पाच क्रिकेटर्सच्या पत्नी अभिनेत्रींना टाकतील मागे, पाहा फोटो
या क्रिकेटपटूंची क्रिकेटमधली कारकिर्द फ्लॉप ठरली असली तरी त्यांच्या जोडीदाराच्या बाबतमीत मात्र ते टॉप आहेत
Aug 9, 2022, 07:23 PM ISTSuryakumar Yadav : सूर्यकुमारपासूनच चालू होतं त्याच्या बॅटिंगचं घराणं
सूर्यकुमारने आखूड टप्प्याच्या चेंडूला काहीही footwork न करता उभ्या उभ्या midoff च्या डोक्यावरून मारला.
Aug 7, 2022, 09:35 PM ISTIND vs WI| चौथ्या सामन्यासाठी कॅप्टन रोहितने टीममध्ये 3 मोठे बदल
रविंद्र जडेजा टीममधून आऊट, चौथ्या सामन्यात पाहा कोणाला मिळाली संधी
Aug 6, 2022, 08:32 PM ISTCWG 2022 : Avinash Sable ची ऐतिहासिक कामगिरी, 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये सिलव्हर
अविनाश साबळेने (Avinash Sable) भारताला पहिल्यादांच कॉमनवेल्थमध्ये (CWC 2022) स्टीपलचेज (Steeplechase) या खेळात पदक मिळवून देण्याची मोठी कामगिरी केली आहे. अविनाशने पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीपलचेजमध्ये हे पदक जिंकलंय.
Aug 6, 2022, 07:59 PM ISTIND vs WI | पावसामुळे चौथा टी 20 सामना खोळंबला
स्ट इंडिज विरुद्ध आज टीम इंडिया चौथा टी 20 सामना खेळणार आहे. 5 टी 20 सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम 2-1 ने आघाडीवर आहे.
Aug 6, 2022, 07:41 PM ISTBajrang Puniya : कुस्तीपटू बजरंग पुनियाला CWC 2022 मध्ये गोल्ड मेडल
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाला गोल्ड मेडल (Bajrang Puniya) मिळालं आहे. कुस्तीमध्ये भारताला हे पहिलं सुवर्णपदक मिळालं आहे.
Aug 5, 2022, 10:52 PM ISTबोलतो मराठी, ऐकतो मराठी! मनसेच्या मागणीला पुन्हा एकदा यश, आता खो-खोचंही मराठीत समालोचन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) मागणीला अखेर यश आलं आहे.
Aug 4, 2022, 05:49 PM ISTZim vs IND : झिंबाब्वे विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा, या खेळाडूकडे कॅप्टन्सी
बीसीसीआयने (Bcci) झिंबाब्वे विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय (Zim vs Ind) संघ जाहीर केला आहे.
Jul 30, 2022, 09:11 PM ISTIND vs WI | विंडीज विरुद्ध रोहितचा हुकमी एक्का, टीममध्ये स्टार खेळाडूची एन्ट्री
वेस्ट इंडिज विरुद्ध आज पहिला सामना खेळवण्यात येत आहे. या सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज आहे. नुकत्याच झालेल्या 3 सामन्यांच्या वन डे सीरिजमध्ये टीम इंडियाने विंडीजला व्हाईटवॉश दिला होता. आता टी 20 सीरिजमध्ये व्हाईटवॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.
Jul 29, 2022, 07:40 PM ISTIND vs WI | दुसऱ्या वन डे सामन्यात रविंद्र जडेजा खेळणार की नाही?
टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा वन डे सामना खेळणार आहे. पहिला वन डे सामना अवघ्या 3 धावांनी जिंकल्यानंतर दुसऱ्या वन डे सामन्याकडे लक्ष आहे. तर पराभवाचा वचपा काढण्यासाठी वेस्ट इंडिज सज्ज आहे.
Jul 24, 2022, 04:49 PM IST