ICC Test Rankings: इंदूर टेस्टदरम्यान टीम इंडियाच्या बॉलरला लॉटरी, ICC कसोटी क्रमवारीत नंबर 1
Latest ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने (ICC) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताच्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.
Mar 1, 2023, 03:39 PM ISTIND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू
IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे
Feb 18, 2023, 02:51 PM ISTSA vs ENG: अरे क्रिकेट खेळतो की विटी दांडू? विकेटकीपरच्या बत्त्या गुल, Video तुफान व्हायरल!
SA vs ENG, Moeen Ali : शम्सीच्याया ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर अलीने (Moeen Ali One Hand Shot) एका हाताने रिव्हर्स स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी...
Feb 2, 2023, 05:20 PM ISTShafali Verma Video : 'आम्ही वर्ल्ड कप जिंकायला आलो होतो...', लेडी सेहवाग सर्वांसमोर ढसाढसा रडली!
भारताच्या महिला क्रिकेट संघातील लेडी सेहवाग (Lady Sehwag) म्हणून ओळखली जाणारी शेफाली वर्माने (Shafali Verma) अंडर-19 महिला वर्ल्ड कपमध्ये (U-19 World Women Cup) आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलंय.
Jan 30, 2023, 12:25 AM ISTDan Christian Retirement: क्रिकेट विश्वाला 'या' घातक खेळाडूचा रामराम; IPL गाजवणारा तो, या निर्णयावर का पोहोचला?
Dan Christian Retirement: क्रिकेट जगतात त्यानं नाव कमवलं ते म्हणजे टी 20 फॉर्ममधून. त्याची कोणती खेळी तुम्हाला सर्वाधिक भावली? पाहून घ्या.
Jan 21, 2023, 11:00 AM ISTVIDEO VIRAL : विराट, हार्दिकचं चाललंय तरी काय? भर मैदानात पुन्हा बिनसलं, हद्दच झाली
Virat kohli and Hardik Pandya Clash : हार्दिक पांड्याच्या वागण्यानं विराट कोहलीच्या डोक्याला ताप. एकाच सामन्यात घडले दोन असे प्रसंग, जे पाहून क्रिकेटप्रेमींच्याही तळपायाची आग मस्तकात गेली.
Jan 12, 2023, 08:12 AM ISTVirat Kohli : 'फक्त तुझेच आभार मानतोय....'; पत्नी- लेकीसोबतचे क्षण पाहून विराट कोहली भावूक
Virat Kohli : विराटनं व्यक्त केलेल्या भावना प्रत्येक पित्याच्या मनात असाव्यात... त्याचे शब्द वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी. मुख्य म्हणजे विराटनं जे काही केलंय ते इतकं अनुकरणीय आहे की तुम्हालाही पटेल.
Jan 10, 2023, 10:37 AM ISTIt Happens only in India: संस्कृतमध्ये क्रिकेट कॉमेंट्री, तर धोतर-कुर्त्यावर फिल्डिंग; पाहिला का भन्नाट सामना?
Cricket News : एक भन्नाट टीम तितक्याच कमाल पद्धतीनं क्रिकेट खेळतेय. तिथं कॉमेंट्री करणारेही कमालच आहेत. तुम्ही काय करताय... आधी हे पाहा
Jan 5, 2023, 11:39 AM ISTKen Block Accident : भयंकर! स्नोमोबाईल अपघातात जगप्रसिद्ध खेळाडूनं गमावला जीव
Ken Block death : कोणाला कल्पनाही नव्हती. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केलेले स्टेटस पाहून फॉलोअर्स प्रतिक्रियाही देत होते आणि काही तासांतच आली त्यांच्या निधनाची बातमी... किती वाईट!
Jan 3, 2023, 01:20 PM ISTRishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या अपघातानंतर Urvashi Rautela च्या आईकडून 'या' बाबाजींच्या नावाचा धावा
Rishabh Pant Accident : सर्वजण या खेळाडूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असताना, आता उर्वशीच्या आईनंही म्हणे कुणा बाबांच्या नावाचा धावा केला आहे, कोण आहेत हे बाबा?
Jan 3, 2023, 08:39 AM ISTRishabh Pant Accident : आईला सरप्राईज द्यायला निघालेला ऋषभ पंत रुग्णालयात; लेकाला स्ट्रेचरवर पाहून....
Rishabh Pant Accident: आईला सरप्राईज द्यायला निघालेल्या पंतसोबत नियतीचा खेळ; आता कशी आहे त्याची प्रकृती? मुलाचा भीषण अपघात झाल्याचं कळता ऋषभ पंतची आई कासावीस, पाहून तुमच्याही काळजाचं होईल पाणी...
Dec 30, 2022, 01:20 PM ISTदिग्गज फुटबॉलपटू Pele यांची प्रकृती चिंताजनक, मुलानं सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की, "पापा..."
Pele Health Condition Update: फुटबॉल विश्वाला ब्राझीलियन फुटबॉलपटू पेले यांच्या तब्येतीची चिंता लागून आहे. 82 वर्षीय पेले यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु असून साओ पाउलो रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता उपचारांना हवा तसा प्रतिसाद देत नसल्याने चिंता वाढली आहे.
Dec 26, 2022, 02:11 PM IST'अंग्रेजी बोलके बात को घुमा रहा है'; K L Rahul च्या फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांची फिरकी
Ind Vs Ban Updates : टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाकडून असणाऱ्या सर्वच अपेक्षांची पूर्तता संघातील खेळाडू पूर्ण करणार का? हाच प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करु लागला
Dec 26, 2022, 11:38 AM ISTBBL 2022: काय चेष्टा करता राव! T20 क्रिकेटच्या इतिहासात झाली सर्वांत कमी स्कोरची नोंद
Sydney Thunder vs Adelaide Strikers: अॅडलेट स्टाईक्सने दिलेल्या 140 धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडर्सचा संघ थंड पडल्याचं पहायला मिळालं. हेन्री थॉर्नटनच्या (Henry Thornton) भेदक माऱ्यासमोर सिडनीची टीम टिकू शकली नाही.
Dec 16, 2022, 07:03 PM ISTFIFA World Cup 2022 :विजेत्या - उपविजेत्या संघाला मिळणारी बक्षीसाची रक्कम पाहून डोळे, डोकंही चक्रावेल
FIFA World Cup 2022 Finals : फिफा वर्ल्ड कपचा महासंग्राम आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. मेस्सीच्या (Lionel Messi) नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाचा (Argentina) संघ अंतिम सामन्यामध्ये आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या संघाशी भिडणार आहे (argentina vs frane).
Dec 16, 2022, 01:48 PM IST