sports news in marathi

RCB vs PBKS : स्ट्राईक रेटवरून डिवचणाऱ्या सुनील गावस्करांना विराट कोहलीने काढले चिमटे, म्हणाला...

Virat Kohli pinched Sunil Gavaskar : जर तुमचा स्टाईक रेट हा 118 असेल आणि तुम्ही जर 14 व्या ओव्हरपर्यंत खेळत असाल तर हे सध्याच्या टी-ट्वेंटी क्रिकेटच्या दृष्टीने चुकीचं आहे, असं म्हणत गावस्करांनी विराट कोहलीची शाळा घेतली होती.

May 9, 2024, 11:26 PM IST

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आयसीसीची मोठी घोषणा; 'या' तीन भारतीय दिग्गजांना मिळाली संधी, पाहा संपूर्ण लिस्ट

ICC announcement On umpires : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता अंपायर्सची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये दोन अंपायर्सला संधी मिळालीये. तर एक मॅच रेफरी आहे.

May 3, 2024, 05:08 PM IST

One World One Family Cup: युसूफने इरफानला धुतलं, युवराज पुन्हा ठरला सिक्सर किंग! कैफचा कॅच पाहून सचिनही आवाक्

One World One Family Cup : प्रथम फलंदाजी करताना युवराज सिंह संघाने 6 गडी गमावून 180 धावा केल्या. सचिन तेंदुलकरच्या टीम वन वर्ल्डने 19.5 षटकांत 6 गडी गमावून 184 धावा करून सामना जिंकला.

Jan 20, 2024, 05:18 PM IST

IPL 2024 : 'आम्ही त्याला RCB सोडायला सांगितली पण...', बंगळुरूच्या ट्विटने उडाली खळबळ!

RCB retained Mr Nags : आरसीबीने एक ट्विट केलंय. त्यात त्याने आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला संघ सोडण्यासाठी सांगितलं होतं. आरसीबीचं हे मजेशीर ट्विट मिस्टर नॅग्सशी संबंधित आहे.

Nov 27, 2023, 03:54 PM IST

युवराज सिंहने सानिया मिर्जाला डिवचलं, म्हणाला 'मिर्ची मम्मी', टेनिस स्टार म्हणते...

Yuvraj singh On Sania Mirza : सानियाच्या वाढदिवसानिमित्त युवराज सिंगने खास मैत्रिणीला ट्विटरवर एक पोस्ट लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना युवराज सिंगने सानियाला मिर्ची मम्मी म्हटलं. वर्ष खूप छान जावो अशी प्रार्थनाही त्याने केली.

Nov 16, 2023, 04:49 PM IST

8-8 किलो मटणाच्या टीकेचा परिणाम, आता ऑनलाईन मागवायला लागले पाकिस्तानी क्रिकेटर्स

8-8 किलो मटणाच्या टीकेचा परिणाम, आता ऑनलाईन मागवायला लागले पाकिस्तानी क्रिकेटर्स

Oct 31, 2023, 06:41 PM IST

Shaheen Afridi Record : मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदीनं रचला 'हा' विक्रम!

Shaheen Shah Afridi 100 wickets in ODI : वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ गटांगळ्या खात असला तरीही पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने आपल्या नावे एका विक्रमाची नोंद केली आहे.  वनडे मध्ये सर्वात वेगवान 100 विकेट घेणारा शाहीन आफ्रिदी पहिला फास्ट बॉलर ठरला आहे. 

Oct 31, 2023, 05:36 PM IST

वर्ल्ड कप 2023 दरम्यान BCCIची मोठी कारवाई, 'या' भारतीय खेळाडूवर 2 वर्षांची बंदी

BCCI Action Against Indian Player: बीसीसीआय या खेळाडुला दोन वर्षे कोणत्याही स्पर्धेत सहभागी करुन घेणार नाही.

Oct 29, 2023, 07:09 AM IST

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघाची घोषणा, 'या' खेळाडूवर कर्णधारपदाची धुरा

Squad Announced: आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर लगेचच भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी30 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका भारतातच खेळवली जाणार आहे. 

Oct 28, 2023, 01:26 PM IST

World Cup : मोठी बातमी! वर्ल्डकपपूर्वी टीमच्या कर्णधाराला गंभीर दुखापत; पहिला सामना खेळण्यावर प्रश्नचिन्ह!

ICC ODI World Cup 2023: टीमला एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीमचा कर्णधाराला फुटबॉल खेळताना दुखापत झाली आहे.

Sep 30, 2023, 08:57 AM IST

वर्ल्ड कप 2023 मध्ये दुसऱ्या देशासाठी खेळणार 'हे' भारतीय खेळाडू

World Cup 2023:स्टार प्लेयर आदिल रशीद वर्ल्ड कपसाठी इंग्लंड टिममध्ये खेळताना दिसत आहे. आदिल रशीद मूळचा पाकिस्तानचा आहे. आता त्याचा परिवार इंग्लंडच्या यॉर्कशायरमध्ये राहतो. न्यूझिलंडच्या टिमने वर्ल्ड कपसाठी ईश सोढीवर विश्वास दाखवला आहे. ईश सोढी मूळचा भारतीय आहे. तो टिम इंडियासाठीदेखील अनेक मॅच खेळला आहे. 

Sep 18, 2023, 05:51 PM IST

World Cup 2023 | 'विराट अन् द्रविडचं जे झालं तेच रोहितचं होईल...', वर्ल्ड कपपूर्वी गौतमने दिला गंभीर इशारा!

ICC Cricket World Cup 2023 :  वर्ल्ड कप विनर खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मोलाचा सल्ला दिलाय.

Sep 18, 2023, 04:48 PM IST

Asia Cup 2023: 39 वर्षांनंतरही स्वप्न राहिलं अपूर्ण; चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा!

Asia Cup 2023:  एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये भारत विरूद्ध श्रीलंका एकमेकांशी भिडणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी हा सामना रंगणार असून कोण एशिया कप ( Asia Cup 2023 ) जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष्य आहे. मात्र यावेळी चाहत्यांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. 

Sep 15, 2023, 08:09 AM IST

विश्वचषकाचं जेतेपद यंदा टीम इंडिया पटकावणार, 'हा' आश्चर्यकारक योगायोग येणार जुळून

ODI World Cup 2023: एशिया कप स्पर्धेनंतर भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा भारतातल्य विविध स्टेडिअमवर रंगणार असून स्पर्धेबाबत टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूंने एक भविष्यवाणी केली आहे. 

Sep 7, 2023, 03:40 PM IST

IND vs PAK: भारत-पाक मालिकांचा दुष्काळ संपणार? मोदी सरकारच्या कोर्टात BCCI ने ढकलला चेंडू

Indian vs Pakistan Bilateral series: आशिया कपच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी ( Roger Binny ) आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानला भेट दिलीये. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीज पुन्हा सुरू करता येईल का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय.

Sep 7, 2023, 09:40 AM IST