spoiled

Vastu tips : सकाळी उठल्यावर या गोष्टींकडे कधीही पाहू नये, त्या तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आणतात

वास्तुशास्त्रानुसार सकाळी डोळे उघडताच कोणत्या गोष्टी पाहणं अत्यंत अशुभ मानलं जातं. याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Feb 20, 2022, 08:09 PM IST

कोण म्हणतंय, सैफी की करिना... कुणामुळे बिघडला तैमूर?

तैमूरच्या अशा विचित्र वागण्याला हीच व्यक्ती जबाबदार 

Dec 22, 2021, 03:27 PM IST

Devar Bhahi VIDEO : सत्यानाश..... भाभीसोबत दिराने जे केलं ते पाहून वळल्या नजरा

सोशल मीडियावर व्हिडीओचा धुमाकूळ 

Oct 18, 2021, 01:08 PM IST

Sana Khan मालदीवमध्ये करत होती धमाल, पतीनं येऊन दिला धक्का

चित्रपटांमध्ये वगैरे दाखवतात तसं काहीसं होईल अशी अपेक्षा होती, पण... 

Aug 10, 2021, 08:23 PM IST

धनोली धरणाचे गेट समाजकंटकांनी तोडले, लाखो लिटर पाण्याची नासाडी

 धनोली धरणाचे लोखंडी गेट चार समाज कंटकांनी तोडल्याची संतापजनक घटना घडली आहे. 

May 19, 2019, 08:03 AM IST

भाज्यांचे दर भिडले गगनाला, लोकांचे मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या भाज्यांच्या दरांमुळे अनेकांच्या घरचे मासिक बजेट कोलमडले आहे. साधारण एक महिन्यांपूर्वी ८० रूपये प्रति किलो दराने विकल्या जाणाऱ्या भाज्या चक्क ९० ते १०० रूपये किलो दराने विकल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले असून, विक्रेत्यांनाही माल कसा खपवायचा हा प्रश्न पडला आहे.

Oct 28, 2017, 05:02 PM IST