sperm banks

Sperm Bank : सरकारची एक अट आणि...; मुंबईतल्या स्पर्म बँका का होतायत बंद?

Sperm Bank : सरकारने सरोगसी प्रक्रिया अधिक कडक केली आहे. त्यामुळे या निर्बधांचा फटका स्पर्म्स बँकाना बसलेला दिसून येतोय. स्पर्म बँका बंद झाल्याचा याचा फटका या गरजू  रुग्णांनाही बसणार असल्याची शक्यता आहे.

Jun 1, 2023, 05:16 PM IST

China Sperm Donation: चीनमधील विद्यार्थ्यांना Sperm Donor होण्यासाठी ऑफर; मिळणार घसघशीत मोबदला

china chinese sperm banks are appealing to university students to donate: अनेक स्पर्म बँकांनी यासंदर्भातील आवाहन केलं असून यासाठी चांगली रक्कमही देण्याची ऑफर केली आहे.

Feb 11, 2023, 10:23 PM IST