spacex

जगभरात श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा Elon Musk प्रत्यक्षात रशियन एजंट? अमेरिका अद्दल घडवण्याच्या तयारीत

Elon Musk : ज्या अमेरिकेशी मित्रत्त्वाचं नातं असल्याचं सांगत आणि राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत खुला पाठींबा देत ही मैत्री किती दृढ आहे हे मस्क दाखवून देत होता तिच अमेरिका आता त्याला अद्दल घडवणार? 

 

Dec 20, 2024, 08:34 AM IST

नव्या संकटाची चाहूल; Sunita Williams यांचा अवकाशातील मुक्काम आणखी लांबला, नेमकं कारण काय?

Sunita Williams मागील काही महिन्यांपासून अवकाशात अडकल्या असून, पृथ्वीच्या दिशेनं त्यांचा परतीचा प्रवास आणखी लांबणीवर पडल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Dec 19, 2024, 12:23 PM IST

सुनीता विलियम्स यांच्याविषयी google वर लोक सर्वाधिक काय सर्च करतात?

अशा या सुनीता विलियम्स यांच्या नावाची सध्या नेमकी इतकी चर्चा का होतेय माहितीये? 

Sep 30, 2024, 02:32 PM IST

सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी पोहोचला 'ड्रॅगन'? Viral Video पाहिला?

Sunita Williams News: सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर कसं आणलं जाणार? पाहा सविस्तर वृत्त... नासानंच शेअर केलाय एक भन्नाय व्हिडीओ 

 

Sep 30, 2024, 11:45 AM IST

Photos: कल्पना चावलाचं झालं तेच सुनिताचं होऊ नये म्हणून...; NASA ने अगदी स्पष्टच सांगितलं

Kalpana Chawla Sunita Williams Stuck In Space Connection: मागील अनेक दिवसांपासून सुनिता विल्यम्स तिच्या सहकाऱ्याबरोबर अंतराळात अडकून पडली आहे. आता सुनिताला परत आणण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरु असतानाच या प्रकरणामागील कल्पना चावला कनेक्शन समोर येत आहे. यासंदर्भात नासानेच स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं काय आहे हे कनेक्शन जाणून घेऊयात...

Aug 29, 2024, 01:20 PM IST

एलॉन मस्क उद्ध्वस्त करणार NASA चे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन; 7,036 कोटींची सर्वात मोठी डील

 NASA चे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे  एलॉन मस्क उद्ध्वस्त करणार आहेत.  एलॉन मस्क यांनी केलेली आजपर्यंतची ही सर्वात मोठी डिल आहे. 

Jun 28, 2024, 06:06 PM IST

NASA ला तारणहार सापडला; सुनिता विलियम्सना रेस्क्यू करण्यासाठी 'तो' अंतराळयान पाठवणार!

Sunita Williams Starliners Helium leak : अंतराळात अडलेल्या सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी 'हा' व्यक्ती ठरणार तारणहार.... 

 

Jun 26, 2024, 02:37 PM IST

Starliner Helium Leak: सुनीता विलियम्स अंतराळात अडकल्या, नासासमोर आता फक्त 'हा' पर्याय शिल्लक

Sunita Williams Trapped: अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बच विल्मोर अंतराळात अडकल्याने आता नासाने आंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

 

Jun 25, 2024, 06:47 PM IST

‘चुकून जास्त पगार गेला, परत करा’ काढलेल्या कर्मचाऱ्यांचा अजुनही पिच्छा सोडेना एलन मस्क!

Elon Musk: आता इलॉन मस्क दिलेली भरपाई काढून दाखवत आहेत. काय घडलाय प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.

Jun 14, 2024, 08:37 PM IST

ही कसली नोकरी? SpaceX मध्ये एलॉन मस्ककडून महिला कर्मचाऱ्यांशी शरीरसंबंध ठेवत मुलं जन्माला घालण्याची मागणी

Elon Musk SpaceX Employee : एलॉन मस्कच्या स्पेस एक्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या अनेक महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीतील कारभाराचा खरा चेहरा जगासमरो आणल्यानं खळबळ... 

 

Jun 13, 2024, 11:54 AM IST

इतरांचे उपग्रह एकगठ्ठा लाँच करणाऱ्या ISRO ला स्वतःच्या सॅटेलाइटसाठी का पडली SpaceX ची गरज?

GSAT- 20 या संचार उपग्रहाच्या लाँचिंगसाठी  इस्रो इलॉन मस्कची कंपनी SpaceX ची मदत घेणार आहे. SpaceX च्या Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरने GSAT- 20 या संचार उपग्रह लाँच केला जाणार आहे. 

Jan 4, 2024, 05:06 PM IST

एलॉन मस्कने भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवलं मुलाचे नाव; गर्लफ्रेन्डने सांगितले कारण

Elon Musk : ब्रिटनमध्ये एका कार्यक्रमामध्ये टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. एलॉन मस्क यांच्या मुलाचे नाव चंद्रशेखर असल्याची माहिती राजीय चंद्रशेखर यांनी दिली आहे.

Nov 3, 2023, 04:39 PM IST

SpaceX: स्पेस मिशन वेळेत पूर्ण; पृथ्वीवर उतरले 4 अंतराळवीर, पाहा व्हिडिओ

NASA SpaceX: सहा महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर सोमवारी सकाळी चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना SpaceX कॅप्सूल फ्लोरिडा किनार्‍यापासून थोडे दूर अटलांटिकमध्ये पॅराशूटमधून उतरवण्यात आले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने यासंदर्भात एक व्हिडिओही जारी केला आहे.

Sep 5, 2023, 10:24 AM IST

भारत चांद्रयान-3 च्या तयारीत असतानाच चीनचा झटका; अवकाशात पाठवलं जगातील पहिलं मिथेनवर उडणारं रॉकेट

China Methane Rocket: चीनमधील (China) खासगी कंपनीने जगातील पहिलं मिथेन (methane) आणि लिक्विड ऑक्सिजनवर (Liquid Oxygen) उडणारं रॉकेट अंतराळात पाठवलं आहे. याआधी एका चिनी कंपनीने केरोसिन आणि लिक्विड ऑक्सिजनच्या सहाय्याने रॉकेटचं उड्डाण केलं. दरम्यान, चीनचं हे यश अमेरिकेसाठी (USA) मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. 

 

Jul 13, 2023, 01:33 PM IST

Elon Musk: एलॉन मस्क होणार आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा 'बादशाह'; लॉन्च केली xAI कंपनी!

Elon Musk launches artifical Intelligence company: ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्वत:ची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली. एआयद्वारे आपण विश्वाचं खरं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, असं मस्क म्हणतात.

Jul 13, 2023, 12:18 AM IST