south africa

IND vs SA 4th T20 : दिनेश कार्तिकची तुफानी खेळी, दक्षिण आफ्रिकेसमोर 170 धावांचे लक्ष्य

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 170 धावांचे आव्हान दिले आहे. 

Jun 17, 2022, 08:46 PM IST

IND vs SA 4th T20I : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, पहिली बॅटिंग कोणाची?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यातील (IND vs SA 4th T20I) नाणेफेक झाली आहे. 

Jun 17, 2022, 06:43 PM IST

IND vs SA, 3rd T20I : टीम इंडियाचा आफ्रिकेवर 48 रन्सने विजय, मालिकेतील आव्हान कायम

रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) अखेर पहिल्या वहिल्या विजयाची नोंद केली आहे.

Jun 14, 2022, 11:05 PM IST

Ruturaj Gaikwad : मराठमोळ्या ऋतुराजचा अर्धशतकी तडाखा

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SA 3rd T20I) जोरात कमबॅक केलंय. 

 

Jun 14, 2022, 08:00 PM IST

IND vs SA 3rd T20I : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्याला (ind vs sa t20i series) संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

Jun 14, 2022, 06:47 PM IST

Team India : रिषभ पंतच्या नेतृत्वात रोहितच्या लाडक्या खेळाडूकडे वांरवार दुर्लक्ष

टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) या खेळाडूमध्ये आश्वासक सुरुवात मिळवून देण्यात हातखंडा आहे. तसेच तो बॉलिंगही करतो.

Jun 14, 2022, 06:24 PM IST

IND vs SA 3rd T20I : टीम इंडियासाठी 'आर या पार'ची लढाई, तर दक्षिण आफ्रिकेला मालिका विजयाची संधी

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा (IND vs SA 3rd T20I) आणि निर्णायक सामना आज (14 जून) खेळवण्यात येणार आहे. 

Jun 14, 2022, 04:42 PM IST

IND vs SA: टीम इंडियाची सलग दुसरी हार;'या' खेळाडूच्या पुनरागमनाची मागणी

 दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाला ४ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.

Jun 13, 2022, 05:39 PM IST

Ind vs Sa : टीम इंडियाचा पराभव मात्र चाहत्यांनी जिंकली मनं, अंगावर काटा आणणारा 'हा' VIDEO पाहा

दिल्ली पाठोपाठ कटकमधील टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. 

Jun 13, 2022, 01:49 PM IST

IND vs Sa, 2nd T20: भारताची फलंदाजी ढेपाळली, दक्षिण आफ्रिकेसमोर 149 धावांचे लक्ष्य

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्याला टीम इंडियाची फलंदाजी चांगलीच गडगडली आहे.

Jun 12, 2022, 08:45 PM IST

IND vs Sa, 2nd T20I:दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला,पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. 

Jun 12, 2022, 06:49 PM IST

Ind Vs Sa 2 T20: उमरान मलिकला मिळणार संधी? क्रिकेटप्रेमींना डेब्युची उत्सुकता

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे

Jun 12, 2022, 05:44 PM IST

27 वर्षांच्या युवा स्टार खेळाडूचं करिअर धोक्यात,पंत दाखवणार बाहेरचा रस्ता

ऋषभ पंत दुसऱ्या टी 20 सामन्याआधी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो.

Jun 12, 2022, 02:22 PM IST

एक यॉर्कर आणि बॅटचे 2 तुकडे, भारतीय गोलंदाजाचा 'तो' Video आला समोर

 पाच टी20 सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 विकेटस राखून पराभव केला.

Jun 10, 2022, 02:41 PM IST

IND vs SA T20: गोंधळच राव! हातातली बॅट सुटली आणि लोटांगणच घातलं, पंतसोबत नेमकं काय घडलं पाहा VIDEO

 दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत भारताने पहिला सामना गमावला आहे.

Jun 10, 2022, 02:01 PM IST