IPL 2020 : आयपीएलच्या बक्षिसाच्या रकमेचा वाद वाढला, टीम मालकांनी घेतला हा निर्णय
आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
Mar 6, 2020, 07:54 PM ISTआशिया कप कुठे होणार? गांगुलीच्या उत्तरानंतर पाकिस्तानची नवी चाल
यंदाच्या वर्षी होणारा आशिया कप दुबईमध्ये खेळवला जाईल.
Mar 1, 2020, 03:59 PM ISTबीसीसीआयने धोनीसोबत करार का केला नाही? गांगुली म्हणतो...
बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत करार न केल्यामुळे अनेकांना धक्का बसला.
Jan 19, 2020, 12:48 PM ISTसचिनकडून सौरवची पोलखोल, 'आम्हाला सगळ्यांना माहिती आहे...'
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही वनडे क्रिकेटमधली सगळ्यात यशस्वी ओपनिंग जोडी आहे.
Jan 10, 2020, 11:01 AM ISTइंग्लंडनंतर आता ऑस्ट्रेलियालाही आवडली गांगुलीची 'आयडिया'
सौरव गांगुलीची आयडिया, आयसीसी परवानगी देणार?
Dec 27, 2019, 11:21 PM IST'त्याची कामगिरी विसरु नका'; विराटचं कौतुक होत असताना गांगुलीची खंत
टीम इंडियाचा २०१९ सालाचा शेवट गोड झाला आहे. या वर्षासोबतच २०१०-२०१९ हे दशकही संपलं आहे.
Dec 25, 2019, 04:54 PM ISTदादाच्या सल्ल्यानंतर बुमराहची रणजी ट्रॉफीमधून माघार
जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सीरिजमधून जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.
Dec 25, 2019, 03:21 PM ISTभारतात ४ देशांची 'सुपर सीरिज', सौरव गांगुलीची घोषणा
भारतामध्ये लवकरच ४ देशांची सुपर सीरिज होणार असल्याची घोषणा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनी केली आहे.
Dec 23, 2019, 08:16 PM ISTबुमराह-एनसीएमधला वाद विकोपाला, गांगुली मध्यस्थी करणार
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आणि जसप्रीत बुमराह यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे.
Dec 20, 2019, 07:31 PM ISTदेशात कोणीच सुरक्षित नाही; गांगुलीच्या मुलीची लक्षवेधी पोस्ट
तिची पोस्ट व्हायरल होताच सौरव गांगुलीने पुढाकार घेत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला.
Dec 19, 2019, 06:13 PM ISTसौरव गांगुलीचा एमएसके प्रसादच्या निवड समितीला धक्का
गांगुलीचं निवड समितीबाबत मोठं वक्तव्य
Dec 2, 2019, 01:10 PM ISTगांगुलीचा कार्यकाळ वाढवण्यासाठी बीसीसीआयच्या नियमात बदल, पण...
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा कार्यकाळ वाढवण्यासाठी संविधानात संशोधन करणार आहे.
Dec 2, 2019, 08:47 AM IST'निवड समितीमध्ये बदल कर'; हरभजनची गांगुलीकडे मागणी
निवड समितीमध्ये मजबूत लोकांची गरज
Nov 25, 2019, 04:30 PM IST'तो जन्मला नव्हता तेव्हाही भारतीय संघ जिंकत होता'
विराटच्या वक्तव्यावर सुनील गावस्कर यांची शाब्दिक फटकेबाजी...
Nov 25, 2019, 09:10 AM ISTदिल्लीत मॅच खेळवायला गंभीरचा विरोध, गांगुली मात्र ठाम
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या टी-२० सीरिजला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
Oct 31, 2019, 05:39 PM IST