sonu sood helped a man

अशी केली सोनू सुदने या व्यक्तीला पायलट बनण्यास मदत; जाणून घ्या संपूर्ण कहाणी

बॉलीवूडचा देव सोनू सूद नेहमीच त्याच्या परोपकारी प्रयत्नांसाठी आणि वास्तविक जीवनातील नायक म्हणून ओळखला जातो. पायलट होण्याचं एका मुलाचं स्वप्न साकार करून त्याने त्या माणसाचं जीवन कसे बदलून टाकलं ही गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Aug 24, 2023, 08:38 PM IST