`गानकोकिळे`च्या आवाजातलं सुफी संगीत!
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मधूर कंठातून गाण्यांचे विविध प्रकार तुम्ही आत्तापर्यंत ऐकले असतील... पण, या कोकिळेनं पहिल्यांदाच सुफी संगीताला आपला आवाज दिलाय... त्यामुळे लतादीदींच्या आवाजातून तुम्हाला सुफी संगीत ऐकायला मिळणार आहे.
May 8, 2014, 04:27 PM ISTशकिराच्या `ला ला ला`ने लावले वेड
`वाका वाका` या गाण्यानंतर पॉप स्टार शकिराने पुन्हा एकदा रसिकांना वेड लावले आहे. तिच्या नव्या गाण्याने फेसबुक आणि युट्युबवर धमाल केली आहे.
Mar 26, 2014, 12:57 PM ISTलतादीदी `ए मेरे वतन ` गीत गाणार नाहीत?
मुंबईत आज संध्याकाळी महालक्ष्मी रेसकोर्सवर `ए मेरे वतन के लोगो ` हा भव्यदिव्य कार्यक्रम होतोयं. सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरीक `ए मेरे वतन के लोगो ` हे गीत गाणार आहेत.
Jan 27, 2014, 06:21 PM ISTमी महिलांचा अपमान करीत नाही – रॅप सिंगर हनी सिंग
आपल्यावर नेहमी महिलांचा अपमान करतो, असा आरोप होत आहे. मात्र, मी रॅप गाण्यातून महिलांचा अपमान करीत नाही, असे स्पष्टीकरण जगप्रसिद्ध रॅप गायक हनी सिंग याने दिले आहे.
Dec 6, 2013, 09:42 PM ISTकैलाश खेरनं तयार केलं ‘सचिन अँथेम’
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उद्यापासून सुरू होणारी मॅच त्याच्या कारकीर्दीतली अखेरची मॅच आहे. त्यामुळं देवाच्या निवृत्तीची जोरदार तयारी मुंबईत सुरू आहे. सचिनला ‘बेस्ट ऑफ लक’, ‘वुई मिस यू’ सारखे मॅसेज त्याच्या चाहत्यांकडून मिळतायेत. यातच आणखी एका व्यक्तीचा समावेश झालाय... तो म्हणजे गायक कैलाश खेर....
Nov 13, 2013, 04:36 PM ISTज्लावा करणार आयटम साँग.... ज्लावा गुट्टाचा जलवा...
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्र गाजवल्यानंतर... भारतीय डबल्स बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा आता टॉलिवूडमध्ये पाय रोवण्यास सज्ज झाली आहे...
Mar 30, 2013, 09:24 PM ISTवाशी येथे संगीत रजनी कार्यक्रम
म्युझिक लिबरेशन युनियन संस्था. गेली नऊ वर्ष संगीताचा ध्यास घेऊन अभ्यास करताना संगीताचा प्रसार करीत आहे. या संस्थेच्या दहाव्या स्थापना दिनानिमित्ताने नवी मुंबईत वाशीमधील मराठी साहित्य मंदिर येथे संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दि. ३० जून रोजी सायंकाळी ३ ते ७ या वेळेत होणार आहे.
Jun 28, 2012, 05:33 PM ISTहेडफोन लावून गाणी ऐकाल तर 'जीव गमवाल'
मोबाईल वर गाणी ऐकणे चंद्रपूरच्या एका युवकाला चांगलेच महागात पडले. एका चुकीने त्याला जीव गमवावा लागला. चंद्रपूर शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावरून नागपूरच्या दिशेने जाताना एक छोटे रेल्वे स्थानक आहे विवेकानंदनगर.
Jun 25, 2012, 11:02 PM ISTरुग्णांसाठी संगीत आरोग्यदायी
जे संगीत आपल्याला आवडते, ते संगीत ऐकल्यावर आपण आनंदीत होतो. शिवाय ताजेतवाणे होतो. मन प्रसन्न राहते. आपल्याला आलेले टेन्शनही दूर होते. थोडक्यात काय, संगीताचे अनेक फायदे, लाभ आहेत. आता संशोधनातून असेही पुढे आले आहे की, संगीत ऐकल्याने रूग्णांसाठी आरोग्यदायी ठरते. रूग्णाने संगीत ऐकल्याने त्याला आजाराच्या तणावातून मुक्तता मिळले.
Apr 17, 2012, 10:56 AM IST