sonam kapoor house

173 कोटींच्या अलिशान घरात राहते सोनम कपूर, दिसते महलासारखे

Sonam Kapoor Home: या फोटोमध्ये अभिनेत्री सोनम निळ्या रंगाचे जॅकेट मॅचिंग स्कर्ट परिधान करुन कन्सोल टेबलसमोर पोझ देताना दिसत आहे. सोनमच्या घरात नंदीची मुर्ती आहे. लाकडाच्या डायनिंग टेबल आहे. ज्यावर ग्रीनरी, मेणबत्ती, चांदीच्या हत्तीची मुर्ती आणि लाल पानांनी सजवले आहे. नंदीची मुर्ती, झुंबर अशा वस्तूंचा वापर करुन सोनमने आपले घर भव्य असे बनवले आहे. फोटो पाहून ते घर नाही तर महलच वाटत आहे. घर असावे तर असे, अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत. 

Feb 5, 2024, 02:28 PM IST

याला म्हणतात सुखात नांदणे! सोनम कपूरच्या नवऱ्याचं 173 कोटींचं घर पाहिलं का?

Sonam Kapoor Delhi House : सध्या चर्चा आहे ती म्हणजे सोनम कपूरच्या दिल्लीच्या घराची. तिचे हे घरं सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलं आहे. तुम्हाला माहितीये का की तिचे हे घरं 173 कोटींचे आहे. तुम्हाला माहितीये का या घराची वैशिष्ट्ये काय आहेत? 

Aug 23, 2023, 11:02 AM IST

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर राहते 'या' आलिशान घरात,किंमत एकून थक्क व्हालं

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आहुजा सध्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. 

Jun 9, 2022, 07:25 PM IST

सोनम कपूरच्या घरात काम करणाऱ्या नर्सला 'या' प्रकरणात अटक

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्लीतील घरी 2.4 कोटी रुपयांची रोकड आणि दागिने चोरीला गेल्याची बातमी आली होती

Apr 13, 2022, 07:34 PM IST

कोट्यवधींच्या घरात सोनम कपूरला का आवडतो Toilet मधील टोटो पॉट?

घराच्या सजावटीसाठी ठराविक गोष्टींबाबत सोनम आग्रही असल्याचं पाहायला मिळालं... 

Sep 14, 2021, 11:42 AM IST

राजमहालाहून कमी नाही, सोनम कपूरचं लंडनमधील घर; पाहून प्रेमातच पडाल

तिच्या या घरात भारतीय ऐतिहासिक वास्तू आणि कलेला विशेष स्थान देण्यात आलं आहे

Sep 7, 2021, 03:47 PM IST