sonam bajwa

हाय गर्मी...! गुलाबी शॉर्ट ड्रेसमध्ये Sonam Bajwa ने वाढवला इंटरनेटचा पारा, म्हणाली...

पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल सोनम बाजवा (Sonam Bajwa) नेहमी आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे नेटकऱ्यांच्या नजरेत भरलेली असते. अशातच सोनमने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर (Sonam Bajwa Instagram) तिच्या हॉट फोटोंची झलक दाखवली. त्यामुळे युझर्सने तिच्या पोस्टवर भन्नाट कमेंट देखील केल्या आहेत.

Apr 26, 2023, 06:21 PM IST

Photos : पंजाबची 'ही' सौंदर्यवती करतेय काळजावर घाव, दुसरा फोटो पाहून म्हणाल आराराsss खतरनाक

आजवर पंजाबी कलाजगतातून अनेक चेहऱ्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याचं पाहायला मिळालं आहे. 

 

Apr 26, 2022, 11:09 AM IST

Shehnaaz Gill च्या नव्या चित्रपटातील गाणं प्रदर्शित

प्रदर्शित झालेल्या गाण्याचं नाव 'चॅनल नंबर 5' असं आहे. 

Oct 1, 2021, 12:32 PM IST

केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांच्या नात्यात 'या' अभिनेत्रीमुळे दुरावा?

 राहुल आणि आथियाच्या नात्यात तिसऱ्या कुणाची एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. 

May 23, 2021, 07:54 AM IST

लोकेश राहुलचे या अभिनेत्रीसोबतचे चॅट व्हायरल

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा शानदार विजय झाला. 

Jul 4, 2018, 08:55 PM IST