हाय गर्मी...! गुलाबी शॉर्ट ड्रेसमध्ये Sonam Bajwa ने वाढवला इंटरनेटचा पारा, म्हणाली...

पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल सोनम बाजवा (Sonam Bajwa) नेहमी आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे नेटकऱ्यांच्या नजरेत भरलेली असते. अशातच सोनमने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर (Sonam Bajwa Instagram) तिच्या हॉट फोटोंची झलक दाखवली. त्यामुळे युझर्सने तिच्या पोस्टवर भन्नाट कमेंट देखील केल्या आहेत.

Apr 26, 2023, 18:21 PM IST

Sonam Bajwa Short Sexy Backless Dress: पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल सोनम बाजवा (Sonam Bajwa) नेहमी आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे नेटकऱ्यांच्या नजरेत भरलेली असते. अशातच सोनमने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर (Sonam Bajwa Instagram) तिच्या हॉट फोटोंची झलक दाखवली. त्यामुळे युझर्सने तिच्या पोस्टवर भन्नाट कमेंट देखील केल्या आहेत.

1/5

अभिनेत्री सोनम बाजवाने पुन्हा एकदा आपल्या बोल्डनेसने सोशल मीडियावर आगपाखड केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील उकाडा आणखीनच वाढलाय.

2/5

सोनमने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसतीये. चाहत्यांनी देखील तिच्या फोटोवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

3/5

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या हॉट फोटोंची झलक दाखवली होती. ज्यामध्ये ती पिंक ड्रेसमध्ये दिसत आहे.

4/5

सोनमने तिच्या सौंदर्याने आणि परफेक्ट फिगरने चाहत्यांच्या मनात राज्य केलंय. म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये देखील सोनमने नाव चांगलंच गाजवलंय.

5/5

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये, गुलाबी रंगाच्या चमकदार आउटफिटमध्ये ती अप्रतिम दिसत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात देखील इंटरनेटचा पारा चढला आहे.