उठ धनगरा, जागा हो..अशी हाक देणाऱ्या आंदोलनाचा भडका
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी सुरू झालेलं आंदोलन आता चांगलंच पेटलंय. एकीकडं या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय, तर दुसरीकडे धनगरांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आदिवासी नेत्यांनीही दिल्लीदरबारी धडक मारलीय.
Jul 29, 2014, 09:48 AM ISTउजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती
उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे... एकीकडे राज्यात भीषण पाणीटंचाई आहे. मात्र उजनी धरणाच्या चार गाळ मोऱ्यांमधून शेकडो एकर क्षेत्र भिजेल इतकं पाणी वाय़ा जातंय. गेल्या दोन तीन वर्षांपासून ही गळती सुरू आहे. पण निधीअभावी आणि राज्यकर्त्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या मोऱ्यांचं काम रखडलंय.
Jul 9, 2014, 07:04 PM ISTगाव तिथे 24 तास- मार्डीतील अभरण्य प्रसिद्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 10:30 PM ISTसोलापूरमध्ये कडकडीत बंद; बसची तोडफोड
सोलापूरमध्ये कडकडीत बंद; बसची तोडफोड
Jun 26, 2014, 03:25 PM ISTडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं चिमुकलीनं गमावला जीव
सोलापूर शासकीय रूग्णालयातल्या डॉक्टरांचा मनमानीपणा चव्हाट्यावर आलाय. कुत्र्यानं चावा घेतलेल्या एका मुलीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळं त्या मुलीचा मृत्यू झालाय. मृत्यूनंतर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राखून ठेवल्यामुळं डॉक्टर आणि मृताच्या नातेवाईकात वाद झाला. उपचार न मिळाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.
Jun 23, 2014, 07:50 PM ISTविहीर ढासळून 8 मजूर गाडले गेले, एकाचा मृतदेह हाती
सोलापूरतल्या सांगोला तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडलीय, दुष्काळ ग्रस्त भागात पाण्यासाठी आठ जणांना आपला जीव गमवावा लागलाय.
Jun 20, 2014, 08:32 PM ISTदादागिरीला कंटाळून पालिका आयुक्तांचा राजीनामा
सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तडकाफडकी आयुक्त पदाचा पदभार सोडलाय.
May 6, 2014, 11:52 AM ISTसोलापूर, माढा मतदार संघात `अजब गोंधळ`
माढाचे महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडीओ क्लिप आर आर पाटील यांनी सांगलीत पत्रकारांना ऐकवली. तर सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ विधानसभा निवडणूक अधिका-यांनं निवडणूकीच्या प्रशिक्षण शिबिरात दारु पीऊन गोंधळ घातला.
Apr 16, 2014, 09:22 AM ISTसुशीलकुमारांचं `दादां`वर वक्तव्य, कलाकारांकडून निषेध
"नरेंद्र मोदी दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत" या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर कलाकार, तंत्रज्ञ यांनी वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदवण्यात येतोय.
Apr 15, 2014, 12:16 PM ISTमीडियाबाबत सुशीलकुमार शिंदेंची कोलांटी
सोलापूरमध्ये मीडियावर टार्गेट करताना मीडियाला ठेचण्याची वेळ आली आहे, अशी धमकी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती. मात्र, या वादग्रस्त व्यक्तव्यावर शिंदे यांनी घुमजाव केले आहे. आपल मीडियाला नाही तर सोशल मीडियाला म्हटले, असा खुलासा शिंदे यांनी केलाय.
Feb 25, 2014, 04:43 PM ISTशरद पवार हेच आपले नेते - सुशीलकुमार शिंदे
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरी निष्ठा पुन्हा एकदा समोर आलीय. पवार हेच आपले नेते असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ते सोलापुरमध्ये बोलत होते.
Feb 11, 2014, 10:59 AM ISTमनसेकडून सोलापुरात पालिका विभागीय कार्यालयाची तोडफोड
सोलापूर महापालिकेचं १ नंबर विभागीय कार्यालयाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. सोलापुरात मनसे नागरिकांच्या प्रश्नावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
Feb 5, 2014, 09:26 PM ISTशरद पवार पंतप्रधान व्हावेत, ही सुशीलकुमार शिंदेंची इच्छा
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची तयारी काँग्रेसमध्ये सुरू आहे. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक वक्तव्य करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.
Jan 11, 2014, 04:15 PM ISTपोलिसांना मुंबई कोर्टाने फटकारलं, मार्ड संपाने रूग्णांचे हाल
मार्डच्या संपाबाबत सू मोटो याचिका दाखल करून घेणा-या मुंबई उच्च न्यायालयाने आज पोलिसांना चांगलं सुनावलं. दरम्यान, तीन पोलिसांना निलंबित करण्यात आल्यानंतरही मार्डचा संप सुरू असल्याने रूग्णांचे हाल होत आहे.
Jan 3, 2014, 03:14 PM ISTडॉक्टरांच्या संपाची भूमिका ताठर, सू-मोटो याचिका
मार्डच्या संपानंतर सोलापूरच्या ३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मार्डची मागणी केली आहे. सू-मोटो याचिका दाखल करत हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
Jan 3, 2014, 11:20 AM IST