solapur

सोलापुरात न्यायाधीशांना मारहाण

सोलापुरातील कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश शाम रुकमे यांना मारहाण करण्यात आलीय.

Mar 4, 2017, 09:16 PM IST

कोणत्याच धर्माविरुद्ध नाही - ओवेसी

कोणत्याच धर्माविरुद्ध नाही - ओवेसी 

Feb 15, 2017, 08:36 PM IST

या बॅंक मंडळीत उद्धव ठाकरेंची भर पडली - मुख्यमंत्री

काँग्रेसचे राहुल गांधी, सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची एक बँक आहे आणि आता त्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे बॅंकेची भर पडलीय. मात्र या बॅंका दिवाळखोरीत निघाल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. 

Feb 15, 2017, 12:39 PM IST

विजय चौकात मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी नाही

 केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला सोलापूरात पोलिसांसमोर हतबल व्हावं लागलंय

Feb 12, 2017, 11:17 PM IST

प्रणिती शिंदेच्या नेतृत्त्वाला हादरा

काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाला, ऐन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा हादरा बसलाय. 

Jan 30, 2017, 11:19 PM IST

सोलापूरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का

काँग्रेसच्या विद्यमान सहा नगरसेवकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केलाय.

Jan 30, 2017, 05:14 PM IST

हुतात्मा दिन : स्वातंत्र्यापूर्वीच या शहरानं अनुभवलं स्वातंत्र्य!

सतिश सूरेश तमशेट्टी, सोलापूर

स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवलं. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी, १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते.

Jan 11, 2017, 03:43 PM IST