solapur

 Aurangabad MIM Leads Virat Morcha Against Nupur Sharma Insulting Prophet Comments Row PT4M54S

औरंगाबादमध्येही नुपूर शर्माविरोधात मुस्लिम बांधव रस्त्यावर

Aurangabad MIM Leads Virat Morcha Against Nupur Sharma Insulting Prophet Comments Row

Jun 10, 2022, 05:00 PM IST

फिल्मी स्टाईलने ट्रकची चोरी, हातपाय बांधून चालकाला शेतात फेकले आणि...

Truck Theft  on Solapur Highway: ट्रक चालकाचे हातपाय बांधून शेतात फेकला अन् स्टीलने भरलेला ट्रक चक्क पळवून नेला.  

Jun 5, 2022, 09:04 AM IST
 Solapur School Bans Teachers Mobile Use In School Time PT50S

सोलापुरात शिक्षकांच्या मोबाईल वापरावर बंदी

Solapur School Bans Teachers Mobile Use In School Time

Jun 4, 2022, 08:55 PM IST

घर घेणाऱ्यांसाठी Good News, पुण्यासह कोल्हापूर, सोलापुरात घर घ्यायचं आहे का? अधिक वाचा

MHADA House Lottery News : घर घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी खूशखबर आहे.  पुणे विभागातील नागरिकांसाठी 4 हजार 744 घरांची ही लॉटरी असणार आहे. 

Jun 3, 2022, 08:44 AM IST
Solapur Banana Farm Damage Caused From Pre Monsoon Rainfall PT30S

सोलापुरात वादळी वाऱ्यासह पावसाची बँटिंग

Solapur Banana Farm Damage Caused From Pre Monsoon Rainfall

Jun 2, 2022, 04:20 PM IST

विधवा वहिनीला दिली जगण्याची 'आशा'; दिरानेच लग्न समाजापुढं ठेवला आदर्श

राज्यात विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागातही विधवा प्रथा बंदीला सुरुवात झालेली आहे. असाच एक प्रकार सोलापूरच्या करमाळामध्ये घडला आहे. एका दिराने आपल्या विधवा वहिनीसोबतच लगीनगाठ बांधली आहे. त्यामुळे देशमाने कुटुंबाने एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. 

Jun 2, 2022, 11:18 AM IST

महाविकास आघाडी सरकामधील मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाने याप्रकरणी फटकारले

Minister Dhananjay Munde was slapped by the High Court : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांना उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. 

Jun 1, 2022, 12:09 PM IST

मुंबईबरोबरच राज्यातील 13 महापालिकांची आज आरक्षण सोडत, उत्सुकता शिगेला

Municipal Elections News : महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची बातमी. मुंबईबरोबरच अन्य 13 महापालिकांची आरक्षण सोडतही आज होणार आहे.  

May 31, 2022, 09:12 AM IST

हेच का कार्यकर्त्यांवरील प्रेम ! कार्यकर्ता आमदारांच्या पाया पडला अन् कानाखाली खाऊन गेला

MLA Rajendra Raut beat up the activist : कार्यकर्त्यांसाठी त्यांचे नेते खूप काही असतात. त्यामुळे ते झपाटून काम करत असतात. वेळप्रसंगी अंगावर केसेसही घेतात. मात्र, कार्यकर्त्याला चक्क स्वत: नेताच मारत असेल तर...

May 29, 2022, 03:14 PM IST
Solapur Minister Dattatray Bharne Angry On Replacing Guardian Minister. PT48S

सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे पत्रकारांवर भडकले

Solapur Minister Dattatray Bharne Angry On Replacing Guardian Minister.

May 28, 2022, 10:30 PM IST