solapur

The funeral procession had to be carried out of the flood waters in Solapur PT3M5S

सोलापुरात पुराच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा

The funeral procession had to be carried out of the flood waters in Solapur

Aug 9, 2022, 05:55 PM IST

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना पहिले मोठे यश, या ग्रामपंचायतीवर भगवा

Shiv Sena won all seven seats in Chinchpur Gram Panchayat : शिवसेना फुटीनंतर माजी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिले यश मिळाले आहे. 

Aug 5, 2022, 12:45 PM IST

हृदयविकाराचा त्रास असलेल्यांसाठी खास जॅकेट, सोलापुरच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

हृदयविकाराचे लवकर निदान होण्यासाठी एक नवीन यंत्रणा विकसित करण्यात आली आहे

Aug 2, 2022, 09:50 PM IST

बाssबो! या चोरांची श्रीमंती तरी पाहा, चोरीच्या पैशांतून 5 एकर शेती, 3 फ्लॅट आणि बरंच काही...

या चोरांची संपत्ती पाहून पोलिसही झाले थक्क, श्रीमंतालाही लाजवेल अशी संपत्ती

Jul 13, 2022, 03:35 PM IST

महादेव जानकर यांनी तळले वडे, सदाभाऊ खोत यांनी मारला भाकरी-ठेच्यावर ताव

सोलापूर जिल्ह्यातील पंचायतराज समितीच्या दौऱ्यात अनेक किस्से पाहायला मिळतायत

Jun 17, 2022, 09:25 PM IST

ATM मधून पैसे काढताना आता कोणाची मदतही घ्यायला नको; तुमच्यासोबत कधी असं घडलंय का?

हातचालाखीने एटीएम कार्ड चोरलं आणि मग पैसे काढून अशिक्षित मौलवीला लुटलं. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. 

 

Jun 17, 2022, 11:11 AM IST

हॉटेलमध्ये जेवल्याचे पैसे दिले नाहीत? हॉटेल चालकाने अडवला सदाभाऊ खोत यांचा ताफा

जेवणाचे पैसे मिळावेत यासाठी सदाभाऊंचा ताफा अडवला? पाहा सदाभाऊ खोत यांनी काय म्हटलंय

Jun 16, 2022, 08:27 PM IST

भोर - वेल्हाच्या डोंगर रांगा करवंदांनी बहरल्या

 पुण्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यातील डोंगर रांगा गुणकारी असणाऱ्या करवंदांनी बहरल्या आहेत.

Jun 15, 2022, 09:21 AM IST