solapur

दीड लाख पगार असलेल्या दाम्पत्याचा दीड महिन्यात मोडला संसार

पैसा म्हणजे सगळं नाही हे पुन्हा समोर आलं, अंगावरची हळद उतरण्याआधी वेगळं झाले; सोलापुरातील या घटनेनं सगळेच हादरले

 

May 24, 2022, 10:54 AM IST

आताची मोठी बातमी! पंढरपूरमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

मोहोळ-पंढरपूर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

May 22, 2022, 07:05 PM IST
Solapur People Demand To Remove Datta Bharne From Guardian Minister PT39S

मंत्री दत्तात्रय भरणे यांचे पालकमंत्री पद जाणार?

Solapur People Demand To Remove Datta Bharne From Guardian Minister

May 21, 2022, 02:20 PM IST

'माझं लवकर लग्न का लावून देत नाही', या रागातून नातू आजीशी असा वागला...

'माझं लवकर लग्न का लावून देत नाही' यावरुन नातवाने आजीवर असा राग व्यक्त केलाय, की...

May 17, 2022, 04:57 PM IST

बायको-मुलांच्या शोधात त्याने विहिरीकडे धाव घेतली, आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली

कामावर घरी आल्यानंतर बायको मुलं दिसली नाहीत, म्हणून त्याने घराजवळच्या विहिरीत डोकावून पाहिलं

May 12, 2022, 03:33 PM IST

शेततळ्याजवळ मुलांची चप्पल दिसली, आणि आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला

हृदयद्रावक! कामावरुन घरी आलेल्या आई-वडिलांना मुलं दिसली नाहीत, म्हणून त्यांनी शोध घेतला... 

May 10, 2022, 07:38 PM IST
Solapur Massive Accident Save As Negligence At CNG Pump PT1M40S

CNGच्या पाईपसकट चालकाने चालवली गाडी, पण...

Solapur Massive Accident Save As Negligence At CNG Pump

May 7, 2022, 10:25 AM IST

मोठी बातमी । हे कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच - राज ठाकरे

Raj Thackeray's press conference in Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरुद्ध हनुमान चालीसा पठण आंदोलन पुकारले आहे. हा विषय श्रेय लाटण्याचा नाही. लोकांचा त्रास कमी होणं आहे. मशिदींवर भोंग कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा दिला आहे.

May 4, 2022, 01:14 PM IST

मुंबईत मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट, सोलापुरात राडा; महिला पोलीस कर्मचारी जखमी

MNS activists clash with police in Mumbai​ : भोंग्यांबाबतच्या अल्टिमेटमनंतर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. यावेळी मनसैनिकांसोबत झालेल्या झटापटीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली.

May 4, 2022, 12:37 PM IST
Solapur DCM Ajit Pawar Criticize MNS Raj Thackeray On Loud Speaker Controversy PT1M9S

सोलापूर | भोंग्यावरुन अजित पवारांचा मनसेला टोला

Solapur DCM Ajit Pawar Criticize MNS Raj Thackeray On Loud Speaker Controversy

Apr 30, 2022, 10:45 PM IST