social media negativity

''माझ्या नावापुढे सापाचा इमोजी लावणारे...'' करण जोहरकडून इतके दिवस साठवलेलं दु:ख अखेर समोर

Karan Johar Snake Emoji: करण जोहर हा सर्वांचा फारच आवडता दिग्दर्शक आहे परंतु त्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल केले जाते. यावर आता करण जोहरनं आपलं मतं व्यक्त केलं आहे. तो नक्की काय म्हणाला आहे? चला तर मग पाहुया? 

Aug 23, 2023, 04:06 PM IST