सकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम खाता? वयानुसार रोज किती बदाम खावेत? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
Almonds Health Benefits : बदाम खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र बदाम खाण्याची योग्य पद्घत आणि वयानुसार किती खायला हवं जाणून घ्या.
Nov 12, 2024, 01:27 PM ISTभिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?
Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...
Aug 13, 2024, 06:33 PM ISTबदाम किती वेळ पाण्यात भिजवून ठेवावेत?
Soked Almonds Benefits : बदाम पाण्यात भिजवून खाताय? ते नेमके किती वेळ पाण्यात भिजवावेत? अगदी सहजगत्या उपलब्ध असणारा आणि शरीराला पोषक घटक पुरवणारा एक कमाल घटक म्हणजे बदाम. व्हिटामिन आणि मिनरलचा साठा असणाऱ्या या बदामाच्या सेवनानं शरीराला कैक प्रकारे फायदा होतो. याच्या सेवनामुळं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.
May 20, 2024, 10:49 AM ISTबदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. काय म्हणाले?
Almonds : ड्रायफूड खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती तेज होते. पण त्याशिवाय बदाम हे कोलेस्ट्रॉल-मधुमेहा सारख्या आजारांवर रामबाण उपाय असल्याचं एम्सच्या डॉक्टरांचं म्हण आहे.
Jul 31, 2023, 05:45 AM IST
सलग 15 दिवस रिकाम्या पोटी भिजवलेले बदम खाल्ल्यास दूर होतील 'या' समस्या
Health Benefit Eating Soaked Almonds: विशिष्ट पद्धतीने बदाम खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो.
Jul 19, 2023, 03:31 PM ISTAlmonds : बदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. ने सांगितले 5 जबरदस्त फायदे
How many almonds to eat daily : बदाम हे स्मरणशक्तीसाठी चांगले असतं हे अनेकांना माहिती आहे. पण बदाम खाण्याचे इतर फायदे तुम्हाला कळले तर तुम्ही रोज बदाम खाणार नक्की. एम्सच्या डॉक्टरने बदाम हा कोलेस्ट्रॉल-मधुमेहाचा शत्रू असं सांगितलं आहे.
Feb 11, 2023, 01:57 PM ISTHealth Tips: भिजवलेले कच्चे बदाम खाणं आरोग्याला चांगलं की वाईट? जाणून घ्या तज्ञांकडून
Soaked Almonds: बदाम हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे त्यामुळे दिवसातून एकदा तरी आपण बदाम (soaked almonds) खातो. त्याचसोबतच आपण बदाम हे गोड पदार्थांवरही घालून खातो त्यानं आपल्या गोड पदार्थांची चव अजून वाढते
Jan 5, 2023, 08:41 PM IST