अमेरिकेत भयानक हिमवादळ; मायनस 57 डिग्री तापमानात जिवंत राहण्यासाठी धडपड
अमेरिकेत भयानक हिमवादळ आले आहे. मायनस 57 डिग्री तापमानात जीवंत राहण्यासाठी येथील नागरिकांची धडपड सुरु आहे. 'बॉम्ब'(Bomb) नावाच्या या हिमवादळाचा जबरदस्त तडाखा अमेरिकेला बसला आहे. या हिमवादळामुळे येथील जनजीवन ठप्प झाले आहे. यात 60 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Dec 27, 2022, 05:29 PM ISTहिम वादळानंतर भारतीय जवानांचं गस्त पथक बेपत्ता, जवानांचा शोध सुरु
भारतीय जवानांचं पथक बेपत्ता झाल्याने चिंता वाढली आहे. या जवानांचा शोध घेण्यासाठी टीम तैनात करण्यात आली आहे.
Feb 7, 2022, 04:49 PM ISTलडाखमध्ये बर्फाच्या वादळात तिघांचा मृत्यू, सात जणांचा शोध सुरू
लडाखमध्ये बर्फाच्या वादळात तिघांचा मृत्यू
Jan 18, 2019, 10:58 AM ISTअमेरिकेला बसला 'स्नोजिला' या हिमवादळाचा तडाखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2016, 11:10 AM ISTशतकातील सर्वात मोठ्या हिमवादळाने महासत्ता झाली ठप्प
वॉशिंग्टन : अमेरिकेचा नैऋत्य भागाचे कामकाज सध्या पूर्णपणे ठप्प झालंय.
Jan 23, 2016, 01:49 PM IST