खारदुंग : जम्मू काश्मीरच्या लडाखमध्ये बर्फाचे वादळ घोंघावत आहे. या वादळाच्या घेऱ्यात अनेक गाड्या अडकल्या आहेत. आतापर्यंत 10 जण बर्फाच्या वादळात अडक्याची भीती वर्तविण्यात येत होती. यातील 3 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तर अन्य 7 जणांचा शोध सुरू आहे. पोलीस आणि सेनेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्यास सुरूवात केली आहे. लडाखचे तापमान वजा 15 डिग्री असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. खारदुंगला जवळ लडाखचा सर्वात उंच पर्वत आहे. या पर्वताची उंची 18 हजार 380 फूट आहे.
Jammu & Kashmir: 10 people trapped under snow after an avalanche occurred in Khardung La, Ladakh. Search operation underway. More details awaited. pic.twitter.com/etWuxJLo1f
— ANI (@ANI) January 18, 2019
#UPDATE Three bodies recovered so far. Rescue operation still underway. https://t.co/6yEUdEhiA1
— ANI (@ANI) January 18, 2019
अधिक माहिती थोड्याच वेळात....