snakes fight

Viral Video: सरपटणारा प्राणी की आणखी काही... असा प्राणी तुम्ही या आधी कदाचित कधीही पाहिला नसेल

सध्या हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल की साप आहे की गवत की आणखी काही? अलियन तर नाही ना? पण काळजी करू नका हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुमचीही नक्कीच खात्री पटेल हा प्राणी नक्की आहे तरी कुठला? 

Oct 28, 2022, 08:09 PM IST

सरपटणाऱ्या सापाला पाय! Video पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

तुम्ही कधी पाय असलेला साप पाहिला आहे का? नसेल तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

Aug 17, 2022, 04:27 PM IST

चिमुरड्याचा गळ्याला अजगराचा विळखा, पुढे काय झालं? जीवाची धाकधुक वाढवणारा व्हीडिओ व्हायरल

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 13, 2022, 06:38 PM IST

King Cobra: एकमेकांच्या जीवावर उठले कोब्रा, व्हिडीओ पाहताच भरेल धडकी

दोन साप मादी कोब्राला प्रभावित करण्यासाठी झुंज करत असल्याचं दिसत आहे. नेमकं कोण बाजी मारतं? पाहा व्हिडीओ

Jul 31, 2022, 05:42 PM IST