snakes facts

Viral Video: सरपटणारा प्राणी की आणखी काही... असा प्राणी तुम्ही या आधी कदाचित कधीही पाहिला नसेल

सध्या हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल की साप आहे की गवत की आणखी काही? अलियन तर नाही ना? पण काळजी करू नका हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुमचीही नक्कीच खात्री पटेल हा प्राणी नक्की आहे तरी कुठला? 

Oct 28, 2022, 08:09 PM IST

चिमुरड्याचा गळ्याला अजगराचा विळखा, पुढे काय झालं? जीवाची धाकधुक वाढवणारा व्हीडिओ व्हायरल

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 13, 2022, 06:38 PM IST