smriti singh tells love story

'पैसा, कीर्ति चक्र घेऊन माहेरी गेली' सासू सासऱ्यांच्या आरोपावर सुनेने सोडलं मौन, 'ज्यांचे जसे विचार...'

Captain Anshuman Singh Wife : 'पैसा, कीर्ति चक्र घेऊन माहेरी गेली', असा आरोप कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई वडिलांनी सून स्मृती यांच्यावर केलाय. या आरोपांवर अखेर सुनेने मौन सोडलंय. 

Jul 13, 2024, 12:16 PM IST

'अंशुमनचं किर्तीचक्र घेऊन सून माहेरी गेली आणि...', शहीद जवानाच्या आई- वडिलांचा गंभीर आरोप

Captain Anshuman Singh Wife : वीर जवानाला मरणोत्तर हा सन्मान प्रदान केल्यानंतर काही दिवसांतच समोर आली लक्ष वेधणारी बातमी. किर्तीचक्र घेऊन सुनबाई माहेरी गेल्याचा खुलासा करत आई- वडिल म्हणाले.... 

 

Jul 12, 2024, 08:13 AM IST